तुझी माझी रेशिम गाठी मालिकेतील अभिनेत्री अजून आहे अविवाहित

माझी तुझी रेशीमगाठी अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या मालिकेत सीमी काकू म्हणजे सीमा चौधरी हे मात्र काहीशे विरोधी भूमिका दर्शवणारी आहे येत्या काळात यश आणि नेहा च्या लग्नाला सीमी काकू काय भूमिका घेणार हे पाहणे रंजक ठरणार आहे सीमा काकूची ही भूमिका साकारली आहे अभिनेत्री शितल शिरसागर यांनी तुम्हाला आठवत असेल

झी मराठीच का रे दुरावा या लोकप्रिय मालिकेत त्यांनी विरोधी भूमिका ही निभालवली होती का रे दुरावा या मालिकेतील शोभाच्या भूमिकेने त्यांना नवी ओळख मिळाली होती आज त्यांच्या बद्दल काही माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात लहानपणापासून आपल्या मनावर चित्रपटांचा पडदा असतो त्या गलामरस दुनियेचं आकर्षण तेव्हापासूनच अभिनेत्री व्हावं

शितल यांना वाटू लागलं होतं अवघ्या पाचव्या वर्षी मान्सून हा हिंदी चित्रपट पाहिला मला या मुलीची भूमिका का नाही दिली असं आई-वडिलांना निरागस निरागस भावनेने त्यांनी विचारलं होतं तेव्हापासून अभिनयाची आवड निर्माण झाली मग नृत्याचे धडे गिरवणे सुरुवात केली नाटकातून काम केलं पुढे अनेक जागतिक दर्जाची कलाकार यांचे आत्मचरित्र वाचले त्यातून प्रेरणा मिळत गेली

कॉलेजमध्ये असताना नाट्य स्पर्धा गाजवल्या 1999 हा रात्री आरंभ पहिला मराठी चित्रपट त्यांनी अभिजीत केला त्यानंतर एक होते वादी हा अधोरेखित करणारा चित्रपट त्यांच्या वाट्याला आला कारण या चित्रपटातील वादि ही प्रमुख भूमिका तितकीच आव्हानात्मक होती वादी मुख्य असलेले चित्रपटातला तिला एकही संवाद नव्हता केवळ चेहऱ्यावरील हावभाव वरून असतो

अभिनय कसा करायचा होता त्यामुळे या भूमिकेला एक कौतुकाची थाप अनेक दिग्गज कलाकारांकडून मिळाली होती एक होती वादी या चित्रपटाला महाराष्ट्र शासन सह तब्बल 53 पुरस्कार मिळाले होते त्यामुळे आयुष्यातला उल्लेखनीय चित्रपट म्हणून त्या या चित्रपटाकडे पाहतात आपल्या आयुष्यात अनेक चढ-उतार येत असतात आणि यश अपयश बसवलेले असतात मात्रया सर्वाला सकारात्मक ते पाहण्याचा दृष्टिकोन मी कायम ठेवला आहे

असं त्या म्हणतात 20 ते 22 वर्षांपासून त्यांच्या मालिका तसेच चित्रपट सृष्टीला प्रवास उल्लेखनीय असाच ठरलेला आहे अजूनही त्या अविवाहित आहेत पण त्या एकट्या मुळीच नाहीत त्यांचा संपूर्ण परिवार त्यांच्या सोबत आहे आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्याचा उपभोग घेते असं त्या म्हणतात हे नाटक का रे दुरावा एक होती राजकन्या आई कुठे काय करते

अशा अनेक मालिका तो त्यांच्या विरोधी तसेच विनोदी अशा अभिनयाचे विविध पैलू उलगडणारे ठरले आहेत तुझे रेशीमगाठी या मालिकेतून ही अशा धाटणीची भूमिका निभावताना दिसत आहेत या भूमिकेसाठी शीतल क्षीरसागर यांना मनपूर्वक शुभेच्छा तुम्हाला माझी तुझी रेशिम गाठी या मालिकेतील सम्मी काकू म्हणजेच शितल यांची भूमिका आवडते त्यांची कोणती मालिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *