सोशल मीडियावर सध्या माझी तुझी रेशिम गाठी या मालिकेतील कलाकार समीर अभिनेता संकर्षण कराडे ही मालिका सोडत असल्याची बातमी व्हायरल होत आहे अनेक दिवसापासून हा अभिनेता मालिका सोडणार म्हणून अनेक बातम्या व्हायरल होत होत्या नुकताच अभिनेता संकर्षण कराडे आणि एक व्हिडिओ शेअर करत
या प्रकरणावर आपलं मत मांडलं आहे माझी तुझे रेशीमगाठी या मालिकेत समीर आणि यश ज्यांच्या तील मजा-मस्ती प्रेक्षकांना खूपच आवडू लागली होती आणि यातच अशा बातम्या आल्याने प्रेक्षकांनी देखील नाराजी व्यक्त केली होती अभिनेता संकर्षण कराडे नुकताच एक व्हिडिओ व्हिडिओ शेअर करत
यावर आपलं मत मांडलं आहे त्यात तो म्हणतो ज्याने कोणी हे मला न विचारता माझ्याशी काही न बोलताच अस उगीच सांगितला आहे की मी ही मालिका सोडतोय त्याच्यावर खलबत तर झाली तर असं अजिबातच नाहीये तुमचं माझ्यावर ती आणि माझं तुमच्यावर प्रेक्षकांवर भयंकर विश्वास आहे नाही मी ही मालिका कधीच सोडणार नाही आम्ही कलाकार कायम असा प्रयत्न करत असतो
की आम्हाला खूप काम कसे मिळावं आम्ही कलाकार आमच्या आयुष्यात खूप धावपळ करून काम मिळवतो कळणार नाही मी नाटकही करणार आणि मालिकाही करणार कविता देखील करणार 23 तारखेपासून नाटकाचे प्रयोग सुरू होत आहेत त्यामुळे माझी धावपळ होणार आहे पण ही मालिका मी कधीच सोडणार नाही असं म्हणत
संकर्षण पुढे आपल्या कवितेच्या चार ओळी देखील आपल्या चाहत्यांना सुनावले आहेत हे बोलून अभिनेता संकर्षण कराडे यांनी विषयाला पूर्णविराम दिलाय अभिनेता संघर्ष कराडे मालिकेच्या आणि नाटकाच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप सार्या शुभेच्छा तर तुम्हाला माझे तुझे रेशीमगाठ ही मालिका आवडते का मालिकेतील समीर म्हणजे संघर्ष कराडेची भूमिका कशी वाटते
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद