आर्यन खान यांच्या अटकेनंतर एनसीबी अध्यक्ष समीर वानखेडे यांच्यावर टीकेला सुरुवात झालेली पाहायला मिळते यावर त्यांच्या पत्नी क्रांती रेडकर असे म्हणतात मराठी असल्याचा मला अभिमान आहे पण मला आणि मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे हेही तितकेच सत्य आहे नवाब मलिक यांच्या आरोपांवर बोलण्याची मला काहीही गरज नाही त्यांना खरं तर वेळच उत्तर देईल
असं प्रतिउत्तर विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी म्हटलं आहे त्यांनी मुंबईत आज पत्रकार परिषद घेत समीर वानखेडे यांच्यावरील आरोप वर स्पष्टीकरण दिले आहे
समीर वानखेडे यांच्यावर करण्यात आलेले आरोप पूर्णपणे खोटे असून त्यात काहीही तथ्य नाही आरोप करणाऱ्या नवा मालिकांना आमच्या शुभेच्छ आहे मीडिया ट्रायल करून आरोप सुद्धा होत नाही
त्यांच्याकडे पुरावे आहेत तर मग ट्विटर वर का पोस्ट करतात त्यांनी कोर्टात जावं असं प्रकरण सुरू झाल्यापासून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा खुलासाही त्यांनी केला मी मराठी आहे
आणि मला मराठी असल्याचा अभिमान आहे पण मला आणि माझ्या मुलांना जीवे मारण्याची धमकी येत आहे तेही सत्य आहे सोशल मीडिया फोन करून तुम्हाला जीवे मारू चौका जिवंत जाळून अशा धमक्या येत आहे
या धमक्यांचे सर्व स्क्रींशोट आमच्याकडे आहेत ते सर्व फेक अकाउंट आहेत आणि त्यांची साहेब फेसच्या माध्यमातून या मागचा खरा सूत्रधार कोण आहे हे शोधून काढणार आहे
समीर वानखेडे यांना बदनाम करण्यासाठी यामागे एक संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे असं क्रांती रेडकर म्हणाल्या नवाब मलिक यांनी आज जाहीर केलेल्या पत्रावर ही जोरदार टीकाही त्यांनी केली जाणे
जाने पत्र लिहिले त्यांनी समोर येऊन आरोप करावा सत्य आहे तर असं मागच्या मार्गाने का सांगायचं थेट समोर येऊन जाहीर करावं सत्याचा मार्ग अनेकांना खटकतो पण शेवटी सत्याचाच विजय होतो आम्ही केवळ करत नाही मालिकांना योग्य उत्तर दिले जाईल असेही क्रांती रेडकर म्हणाल्या यावर आपली काय प्रतिक्रिया आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद