आई कुठे काय करते मालिकेत झाली नवी एंन्ट्री

स्टार प्रवाह मधील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते ने कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे या मालिकेत गेल्या काही दिवसापासून नवनवीन टुइस्त पाहायला मिळत आहेत या मालिकेत लवकरच नवीन वळण देखील पाहायला मिळणार आहे या मालिकेत लवकरच आई म्हणजे अरुंधती चा मित्राची एन्ट्री होणार आहे अरुंधती चा मित्र ही संकल्पना मुळात देशमुख कुटुंबासाठी नवीन आहे

त्यामुळे आता मालिकेत पुढे काय घडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे मालिकेत अरुंधती चा मित्र म्हणून अभिनेता समीर धर्माधिकारी मालिकेत दिसणार आहे या मित्र सोबत अरुंधती चे नाते कसे असणार आहे याबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे अरुंधती चा मित्र तिला साथ देईल की आणखी कोणत्या संकटात टाकेल

याकडे सगळ्यांचंच लक्ष लागले आहे समीर धर्माधिकारी अरुंधती मित्राची भूमिका साकारणार आहे सुरेखा भूमिका दिसणार इला भाटे अरुंधती सध्या एका आश्रमात काम करत आहे आश्रमातील सुरेखा आश्रमाला भेट देतात त्यामुळे अरुंधती चे गाणे त्यांच्याकानावर पडते त्यावेळी ही कोण असा सवाल त्याने तेथील संचालकांना विचारतात तेव्हा अरुंधती जोगळेकर

असे ऐकताच ट्रस्टी विचारात पडतात अरुंधती च्या माहेरचे नाव संबंध त्याच्याशी काही आहे का याबाबत सार्‍यांनाच उत्सुकता आहे या मालिके सुरेखाताई भूमिकेत अभिनेत्री इला भाटे पाहायला मिळणार आहेत त्या बर्‍याच मोठ्या कालावधी नंतर छोट्या पडद्यावर काम करताना दिसणार आहेत तर तुम्हाला आई कुठे काय करते ही मालिका आवडते का

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *