चला हवा येऊ द्या या शोमधून घराघरात पोहोचलेला विनोद वीर भाऊ कदम यांच्या बद्दल सगळेच जाणतात शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या भाऊ कदम यांचा जन्म मुंबईत वडाळा या भागात झाला होता त्याचे वडील एका पेट्रोल पंपावर काम करत होते काही वर्षानंतर वडिलांचे निधन झाले निधन झाल्याने सर्व जबाबदारी भाऊंच्या खांद्यावर आली भाऊ नाटकात काम करून
पैसे मिळवायचे पण ते पुरेसे नव्हते मग भाऊंनी पैशासाठी अगदी पानसुपारी विकण्याचे काम केले अशातच एक दिवस अभिनेते विजय कदम यांच्या घरी आले आणि त्यांना पुन्हा नाटकात काम करण्याचा सल्ला दिला त्यानंतर भाऊ कदम यांनी पुन्हा नाटकामध्ये काम करण्यास सुरुवात केली मालिका चित्रपट असा त्याचा प्रवास सुरू झाला
आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही आम्ही भाऊ कदम यांच्या बद्दल नाही तर त्यांची एक लाडकी लेक मृण्मयी कदम इच बद्दल तुम्हाला सांगणार आहोत होय भाऊच्या लेकीने आता एक नवा व्यवसाय सुरू केला आहे मृण्मयी सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव आहे मृण्मयीने केजी जोशी आणि त्यांची बेडेकर कॉलेज ऑफ कॉमर्स मधून शिक्षण पूर्ण केले
तिचे स्वतःचे यूट्यूब चैनल आहे आणि त्याचे हजारो सबस्क्रायबर आहेत आता मृण्मयी ने स्वतः फॅन्ड्री हेअर बोच तारूध्या हा ब्रँड सुरू केला आहे मृण्मयी चा हा ब्रँड अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे मृण्मयी शिवाय भाऊला दोन मुली आणि एक मुलगा आहे संचीता समृद्धी आराध्य अशी नावे आहे मृण्मयी च नामकरण एका मालिकेवरुन झाले होते म्हणजे त्यामागे एक किस्सा आहे
मृण्मयी नावाची एक मालिका प्रचंड गाजली होती या मालिके वरूनच आजीने नातीचे मृण्मयी असे नामकरण केले होते सोशल मीडियावर पारंपरिक असेच वेस्टन पोशाख आतले अनेक फोटो मृण्मयी शेअर करत असतील तर तुम्हाला मृण्मयी भाऊ कदम नवीन बिजनेस कसा वाटला
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद