मराठी बिग बॉसच्या घरात लवकरच वाईल्ड कार्डद्वारे एका नव्या सदस्यांची एन्ट्री होत आहे आजवर आठवड्याच्या ॲनिमेशन मध्ये अक्षय वाघमारे सुरेखा कुडची आदिश वैद्य यांना बिग बॉसच्या घरातून एक्झिट झाली आहे शिवलीला पाटील याही काही काळ बिग बॉसच्या घरात राहिल्या
मात्र एलिमिनेशन होण्याआधीच त्यांनी घरातून काढता पाय घेतला त्यामुळे आता बिग बॉसच्या घरात राहाडा घालण्यासाठी आता नव्या सदस्यांची इंट्री करण्यात येत आहे सततच्या वादामुळे बिग बॉस चा तिसरा सीजन प्रेक्षकांना पोचला नाही शिवाय काहीतरी एक्साइटमेंट व्हावी
या हेतूने आदिश वैद्याची वाइल्ड कार्डद्वारे करण्यात आली होती मात्र काही दिवसातच त्याला बिग बॉसच्या घरातून बाहेर निघावे लागले खरं तर त्याच्या अशा अचानक जाण्याने प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली होती बिग बॉसच्या घरात नव्याने दाखल होत असलेली सदस्य आहे
अभिनेत्री नीता शेट्टी ही हिंदी मालिका अभिनेत्री आहे सिनेसृष्टीत नाव कमावलेल्या नीताने मराठी चित्रपट क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे ममता तुम बिन जाऊ कहा बनू मै तेरी दुल्हन मानो या ना मानो सीआयडी क्राईम पेट्रोल
अशा अनेक हिंदी मालिकांमध्ये तिने विविधांगी भूमिका बजावल्या आहेत मराठी चित्रपटात देखील तिला सुबोध भावे स्वप्नील जोशी सोबत झळकण्याची संधी मिळाली आहे फुगे सर्व लाईन व्यस्त आहे तुला कळणार नाही अशा काही मराठी चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाली
गंदी बात या वेब सीरीज मधून ती प्रेक्षकांसमोर आली फुगे हा साकारलेला तिने पहिला मराठी चित्रपट ठरला होता आता वाइल्ड कार्ड एन्ट्री द्वारे नीता शेट्टी बिग बॉसच्या घरात राहून कसा खेळ खेळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे बिग बॉस मराठी घरात ए टीएम
आणि बी टीब टास खेळण्या वरून या सदस्यांमध्ये चुरत पाहायला मिळत होती त्यामुळे आता निता या घरात येऊन कोणाला सपोर्ट करणार आणि कोणाला बाहेरचा रस्ता दाखवणारे हे पहावे लागेल शिवाय सदस्यांसोबत ती जुळवून घेणार की नाही
हे देखील लवकरच स्पष्ट होईल अगोदरच सदस्यांच्या ती वरचढ ठरणार की आणखी काही हे घडणार हे येत्या काही दिवसात बिग बॉसच्या घरातून प्रेक्षकांना कळेलच तूर्तास नीता शेट्टीच्या एन्ट्रीने तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे हिंदी मालिकांमध्ये ती प्रसिद्ध तर आहेच
पण मराठी चित्रपटात काम करून तिने मराठी प्रेक्षक देखील आपलेसे केलेले पाहायला मिळतात तिचे बिग बॉसच्या घरात येण्याने तिच्या मराठी चाहत्यांना नक्कीच आनंद झालेला आहे तर बिग बॉस मराठी सीजन 3 च्या घरात नीता शेट्टी ला पाहण्यास तुम्ही किती उत्सुक आहात
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद