मित्रांनो आपल्याकडे कोणताही कार्यक्रम असला तर डीजे असतो सार्वजनिक कार्यक्रमात तर डीजे कंपल्सरी असतोस लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच डीजेच्या तालावर थिरकणार आवडतं
त्यामुळे अगदी लहान कार्यक्रमांमध्येही डीजे असतो पण डीजे रात्री उशिरापर्यंत डीजे चालु राहिला तर पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागते
नवरात्र उत्सवात देवीच्या मूर्तीचे विसर्जन मध्ये अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत डीजे चालू होता अशात एका देवीच्या मूर्ती विसर्जनाची रात्री उशिरापर्यंत डीजे चालू होता
म्हणून तिथे कारवाईसाठी पोलिस पोचले पण एक चिमुकला डीजे मात्र का बंद करायचा म्हणून पोलिसांशी वाद घालू लागला त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद