आई कुठे काय करते मालिकेला नवीन वळण मिळणार आहे अरुंधती च्या आयुष्यात आता वेगळे बदल घडतील मालिकेत नुकतीच ज्येष्ठ अभिनेत्री इला भाटे यांची एंट्री झाली आहे
ईला भाटिया बऱ्याच काळ मनोरंजन विश्वपासून दूर होत्या पण आता त्यांच्या येण्याने मालिकेत नवीन काय बदल घडते हे पाहण रंजक असेल दरम्यान आता अरुंधती चा मित्र
म्हणून अभिनेता समीर धर्माधिकारी यांची एन्ट्री होणार असल्याची चर्चा होती पण या चर्चांना पूर्णविराम लागणार आहे अरुंधती तिचा मित्र आशितोष केळकर ला
तब्बल पंचवीस वर्षांनी भेटणार आहे आणि आशुतोष हे पात्र अभिनेता ओंकार गोवर्धन साकारणार आहे ओंकार गोवर्धन यांनी या आधी सावित्री ज्योती या मालिकेत ज्योतिबा फुले यांची भूमिका साकारली होती तर तुम्हाला आवडेल का ओमकार यांना अरुंधती च्या मित्राच्या रूपात पाहायला
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद