मंडळी 23 नोव्हेंबर पासून स्टार प्रवाह अबोली ही नवीन मालिका सुरू होते विशेष म्हणजे या मालिकेत मराठी मधील प्रसिद्ध अभिनेता सचित पाटील हा महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे या मालिकेत सचित हा इन्स्पेक्टर अंकुश ही भूमिका साकारत आहे
या भूमिकेसाठी अभिनेता सचिन त्रास होत आहे खूप उत्सुक आहे या मालिकेत अबोली नावाच्या मुलीच्या संघर्षाची कहाणी दाखवण्यात येणार आहेत मंडळी अभिनेता सचिन पाटील याअगोदर बिग बॉस मराठी मध्ये झलकलेले विना जगताप तिच्या सोबत राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेत काम केले होते
त्यानंतर तो आता काही महिन्यापूर्वीच सोनी मराठी वरील तू चांदणे शिंपीत जाशील या मालिकेत अभिनेते अमृता धोंडे सोबत झळकला होता पण लॉक डाऊन चा फटका आणि प्रेक्षकांचा पाहिजेल तसा प्रतिसाद मिळाल्याने ही मालिका सुद्धा लवकरच बंद करण्यात आली तसेच झेंडा श्रनभर विश्रांती क्लासमेट
सचिनचे काही गाजलेले चित्रपट आहेत याव्यतिरिक्त तो काही हिंदी चित्रपटांमध्ये झळकली आहे मंडळी आता पुन्हा एकदा अबोली या मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तर मंडळी अभिनेता सचित ला पुन्हा एकदा टीव्ही मालिकेत आणि तेही इन्स्पेक्टरच्या भूमिकेत आहात का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद