क्रूझ ड्रक्स पार्टी प्रकरणात शाहरुख खानचा लेक शाहरुख खानच्या मुलाला अटक झाली आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या किंग खानच्या लेखावर लेकावर जाण्याची वेळ आली या प्रकरणात बॉलिवूड च्या अनेक सेलिब्रिटी पाठिंबा दिला आहे आता मराठी चित्रपट सृष्टीतील एका अभिनेता खास शाहरुख साठी पोस्ट लिहिली आहे चला पाहुयात काय आहे
ती पोस्ट मुलगी झाली हो या मालिकेतील किरण माने यांची शाहरुख खान साठी लिहिलेली ही खास पोस्ट हे बघ भावा तुझा पोरगा दोशी असले तरी कायद्याने त्याला काय शिक्षा होईल ते भोगावी लागेल पर्याय नाही आणि जर तर तो निर्दोष असेल तर कोणाच्या बापाचा बाप त्याला शिक्षा करू शकत नाही कायद्या पेक्षा मोठा माणूस झाला नाही या देशात अजून
पण नशिबाशी चाललेल्या लढाईत तू सय्यम ठेवलाय तो पाहून तुझा खूप अभिमान वाटला गड्या टू मीडिया पुढे येऊ स्वतः च्या घसा फोडून स्वतःची बाजू मांडण्याचा दुसर मुसळे पणा केला नाही कुठल्या राजकीय नेत्याच्या किंवा पक्षाच्या पोराच्या सुटकेची भीक मागते नाही या देशाच्या कुठल्याही अधिकारी डोळे पांढरे होते पैसा चारून तू आत्तापर्यंत पोराला बाहेर काढू शकला असता
पण तू ते केलं नाहीस तुला लाज दिली असतीस तर पहिला सुनावलेल्या तो बाहेर आला असता तू तारीख पे तारीख सहन करत वाट पाहतो कारण तुझ या देशातल्या कायद्यावर विश्वास आहे आपल्या पोटचं पोर असल्या आरोपात अडकलेले आणि आपण काहीच करू शकत नाही याचं दुःख त्याची वेदना काय असते हे ओळखायला आपण स्वतः मोठ्या मनाचं बाप असणं गरजेचे असते
आज पर्यंत अनेक जण खूप टीका करत आहे ते ऐकून तुझ्या काळजाला घरं पडत असेल तू एकांतात हतबल होऊन रडत असशील पण तू बादशाह आहे भावा किंग खान आहेस हे तू दाखवून देणार आमचा तुझ्यावर विश्वास आहे जे समोर येईल त्याला तू निधड्या छातीने सामोरे जाशील लढ भावा लढा तू आहेस तुझ्या पोरानं गुन्हा केला असला तर त्याला शिक्षा होईल
त्याचे खापर तुझ्यावर फोडण्या इतके भंगार मेंदूचे आम्ही नाही आहोत तुझा पोरगा निर्दोष ठरला तर मात्र तुझ्यावर खोटे आरोप करणाऱ्यांनी थोबाडीत दिली जाणार आहेत त्या वेळेस माफ करणार नाहीस याची खात्री आम्हाला कारण तू खऱ्या अर्थाने शाहरुख आहेस राजा आहेस हारकर जितने वाले को बाजीगर आहे लव यू दोस्ता तर तुम्हाला मुलगी झाली हो फेम म्हणजे अभिनेता किरण माने यांची शाहरुख बद्दलची प्रतिक्रिया कशी वाटली त्यांनी केलेली पोस्ट तुम्हाला आवडली का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद