आर्यन खान ड्रक्स प्रकरणात एनसीबी विभागीय संचालक समीर वानखेडे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर आणि त्यांच्या कुटुंबावर विविध आरोप केले आहेत या गंभीर आरोपानंतर त्यांची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला आहे या संपूर्ण प्रकरणात हळूहळू का होईना मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकार क्रांतीला पाठिंबा देण्यासाठी पुढे येत आहेत दरम्यान बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री मेघा धाडे
त्यांच्या समर्थनार्थ पुढे आली आहे मेघाने क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे यांना पाठिंबा दिला आहे मेघाने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत या प्रकरणात तिची प्रतिक्रिया दिली आहे चला तर जाणून घेऊया मी आज बोलायला आले एनसीपी चे समीर वानखेडे यांच्या बद्दल मी आता थोडा वर पूर्वी काही बातम्या बघितल्या त्यात मला हे आढळून आलं की एन सी पी चे जे डिरेक्टर आहे समीर वानखेडे त्यांचं नाव गेले काही दिवस खूप चर्चेत आहे तेंच्या कामाचं खूप कौतुक होते कामात कर्तव्यदक्ष ऑफिसर म्हणून त्यांची जी ख्याती आहे
त्याच्यावर आज कोणीतरी शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करतोय त्यांना कोणीतरी मलीत करण्याचा प्रयत्न करते आणि हे खरोखरखूप खूप संताप आणणार आहे की अशा वेळी त्यांच्या कुटुंबियांना वेळेस धरून क्रांतीला माझं सांगणं आहे की प्लिज घाबरू नकोस किंवा मला माहितीये तू घाबरणार नाहीस तू खूप धीराची आहेस आणि तू खूप खंबीर आहे या सगळ्या गोष्टींना तोंड देण्यासाठी पण आम्ही सगळे जण तुझ्यासोबत आहोत आणि कायम तुझ्या सोबत राहू कुणीही एवढ्या चांगल्या माणसावर आणि त्याच्या कुटुंबियांवर वाकडी नजर टाकण्याचा प्रयत्न केला
तर आपण सगळेजण त्याच्या विरोधात आवाज उठवू आणि या चुकीच्या समाजात वाढू देणार नाही त्या गोष्टींना थारा देणार नाही समीर वानखेडे जी आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे आणि खरंच तुम्ही कौतुकास पात्र आहात की तुम्ही हे सगळं करत आहात समाजासाठी झडत आहात एवढ्या मोठ्या ड्रग्स तुम्ही एका वाघाप्रमाणे लढता आहात आणि या सगळ्यांमध्ये आम्ही सगळेजण तुमच्यासोबत आहोत तुम्हाला बिलकुल काळजी गरज नाही आहे असंच तुम्ही जो विडा हाती घेतलाय की तुम्ही ड्रक्सला या समाजात ना
तुम्ही हद्दपार कराल तर तुम्ही सोडू नका डगमगून जाऊ नका कारण तुमच्यासारखे लोकच या समाजासाठी आशेचा किरण आहे आणि आम्हाला ती आशा मावळू द्यायची नाही आहे तुमचे मनापासून आभार मानले तितके कमी इतकी मोठी मोहीम हातात उचललेली आहे आणि आज जी काही संकटे तुमच्या पुढे येत आहे ती या सगळ्या कारणांमुळे येत आहे पण घाबरून जाऊ नका तुम्ही तर घाबरणार नाहीच तुमच्यासारखे लोक या समाजात आहे म्हणून आम्ही निर्धास्त राहू शकतो काळजी करू नका हे म्हणेल आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत
मला खरच त्या लोकांची कीव येते त्या समाजकंटकांचा संतापही येतो जे एका एवढा कर्तव्य दक्ष ऑफिसवर त्याची जात काय आहे त्याचा धर्म कुठला आहे त्याचं लग्न किती झालंय असले थुकरट आरोप लावतात आणि खरंच लाज आणतात माझा आपण कुठल्या समाजाचा जगतोय जात-पात-धर्म इतका महत्वाचा आहे का समीर जी आम्हाला माहितीये कुठे तुम्ही प्रूफ पण केलेला आहे तुमचे सर्टिफिकेट्स दाखवलेले आहेत तुमचं जात धर्म कुठला आहे म्हणजे पोट जात कुठला आहे ते जरी सांगितला असला तरी आम्हाला तुमचा धर्म एकच दिसतोय
आणि तो धर्म आहे तुमची निष्ठातुमची समाजाप्रती कर्तव्य आणि कर्तव्यदक्ष तुमचा धर्म आहे आणि तुमचं जे काम तुम्ही करता आहात ते खरंच खूप आम्हा सर्वांना अभिमान आहे तुम्हाला खरोखर विनंती आहे हे जे कोणी समाजकंटक आहे जे ड्रक्स आणि अशा गोष्टींना बढावा देत आहे त्यांना मुळासकट उपटून काढा आणि याचा नायनाट करा आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत तुम्हाला बिलकुल खचून जायचं कारण नाही आहे आणि असे कितीही आरोप तुमच्यावर झाले आमच्या मनातलं तुमची प्रतिमा कधीही मलीन होणार नाही मेघाने दिलेल्या या प्रतिक्रियेवर तुमचं मत काय
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद