बिग बॉस मराठी 3 गेल्या आठवड्यात तिसरं नॉमिनेशन पार पडलं यावेळी आदिश वैद्य हा स्पर्धक घराबाहेर पडला पण आदिशच येण हे त्याच्या चाहत्यांना साठी धक्कादायक होतं
आणि तेव्हापासूनच त्याचे चाहते आदिश ला पुन्हा घरात पाठवा अशी मागणी करू लागले आणि सोशल मीडियावर विक बॅक आदिश हा ह्याश ट्रेक सुरू झाला
त्याच बरोबर बिग बॉस च्या गेल्या दोन पर्वातील स्पर्धक सुद्धा आदिश साठी सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसताय अशातच बिग बॉस च्या दुसऱ्या पर्वातला स्पर्धक पराग कान्हेरे ने
सुद्धा सोशल आदिष साठी पोस्ट टाकली पराग लिहितो की कलीयुग किंवा काही बिग बॅग आदिश त्याच्या या पोस्टवर कमेंट करत आदिश ने पराग आणि त्याच्यावर चाहत्यांचे आभार मानले आहे
आणि पुढे आदिश लिहितो की याहून मोठी ट्रॉफी माझ्यासाठी कुठलीच नाही हे तुम्हाला सुद्धा वाटतं का आदिष मे पुन्हा बिग बॉसच्या घरात जावं
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद