मंडळी मराठी अभिनेत्री किशोरी गोडबोलेही आतापर्यंत अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये झळकली तसेच हिंदी मालिकांमध्ये झळकत आहे मिसेस तेंडुलकर माधुरी मिडल क्लास अधुरी एक कहाणी हद कर दी एक-दोन-तीन खिलाडी मेरे साई या हिंदी काही मराठी मालिकांमध्ये अभिनेत्री किशोरी गोडबोले यांनी काम केले
तर फुल3धमाल खबरदार कोहराम वन रूम किचन हे तिचे काही गाजलेले चित्रपट आहे अभिनेत्री किशोरी हे प्रसिद्ध गायक जयवंत कुलकर्णी यांची मुलगी आहे
तर किशोरीचे पत्ती सचिन एक प्रसिद्ध व्यवसायिक आहे दादर मध्ये त्यांचे प्रसिद्ध गोडबोले स्टोअर आहेत या स्टोअर बद्दल तुम्ही बातम्यांमध्ये नक्की ऐकला असेल
यामध्ये दिवाळीचा फराळ अगदी परदेशात सुद्धा त्यांच्या फराळाला मागणी असते मंडळी अभिनेत्री किशोरी आणि सचिन यांना सही आणि गौरी या नावाच्या दोन मुली आहे
यातील सही गोडबोले तिने नुकताच अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले आहे दिवाळीनिमित्त शॉपर्स स्टॉप जाहिरात प्रसिद्ध झाले यात सही अभिनय करत आहेत
सईची ही पहिलीच ऍड आहे त्यामुळे तिची आई अभिनेत्री किशोरी गोडबोले यांना सुद्धा खूप आनंद झाला आहे अभिनेत्री किशोरी यांनी सई ची जाहिरात सोशल मीडियावर शेअर करत
याबद्दल आनंद व्यक्त केला आहे तर मंडळी अभिनेत्री किशोरी यांची मुलगी सही ईची अभिनय क्षेत्रात एन्ट्री झाली तिला अभिनय क्षेत्रात तिच्या करिअर साठी खूप साऱ्या शुभेच्छा
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद