बिग बॉस मराठी 2 चा विजेता अभिनेता शिव ठाकरे बिग बॉस मराठी 3 मधले स्पर्धकांना बद्दल नेहमीच सोशल मीडियावर बोलताना दिसतो
सध्या शिवने ट्विट केले आहे या ट्विटमध्ये मीनल च कौतुक केल आहे पाहूया शिव च ट्विट खऱ्या अर्थाने बिग बॉसची स्पर्धक दिवसेंदिवस तू स्वतः बद्दल आदर वाढवते विजइ खेळाडू पहिले जिंकतात
आणि मग लढायला जातात तू पात्र आहेस मीनल चा व्हिडिओ स्वतः शिवणे ट्विटरवर पोस्ट करत याचा अर्थ स्पष्ट केल्या शिव मीनल ला सपोर्ट करतोय मीनल तिच्या डॅशिंग खेळण्याने चहात्यांचं मन जिंकते
पण आता तिने शिव च देखील मन जिंकले मग तुम्हाला मीनल च्या खेळण्याची पद्धत आवडते का बिग बॉस मराठी 3 मधील तुम्ही मीनल ला सपोर्ट करत आहात का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद