छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रसिका सुनील म्हणजे सगळ्यांचे लाडकी शनाया हिला लगीन घाई झाली आहे रसिका आणि आदित्य विल्लागे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत
रसिकाने त्यांच्या प्री-वेडिंग शूटचा एक व्हिडिओ देखे शेअर केला आहे रसिका आणि आदित्य यांच्या प्री-वेडिंग चा हा व्हिडिओ गोव्याच्या किनाऱ्यावर चित्रित करण्यात आला आहे
या व्हिडिओमध्ये रसिकांनी आदित्य बिलगी यांच्यासोबत दिसत आहे दोघेही वेगवेगळ्या पोझ देत त्या क्षणी मजा घेत आहेत या व्हिडिओत रसिकाच्या हातावर मेहंदी देखील काढलेली आहे
तुम्हाला कळलंच असेल आता काय होणार आहे वाट पहा असं म्हणत रसिकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे यावरून ते दोघे लवकरच लग्न करत असल्याचा अंदाज प्रेक्षकांनी लावला आहे
गेल्या काही वर्षापासून आदित्य आणि रसिका एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या आदित्यने अत्यंत रोमँटिक अंदाजात रसिकाला लग्नाची मागणी घातली होती
काही दिवसांपूर्वीच रसिकांनी ठाण्यातील एका दुकानातून लग्नासाठीच्या साड्यांची खरेदी देखील केली होती रसिका आणि आदित्य याच प्री वेडिंग शूट चाहत्यांमध्ये प्रचंड व्हायरल झाला आहे
या व्हिडिओवर चाहत्यांची लाईक आणि कमेंट चा वर्षाव केला जात आहे अनेकांनी त्यांना शुभेच्छा देखील दिले आहेत तर तुम्हाला रसिका सुनील आणि आदित्य यांच्या प्री-वेडिंग चा हा व्हिडिओ आवडला का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद