प्रार्थना बेहेरे आपल्या हास्याच्या अजब गजब शैलीमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे सोशल मीडियावर देखील तिने पोस्ट केलेल्या फोटो आणि व्हिडिओज ना तिच्या फॅन्स कडून चांगलाच प्रतिसाद मिळतो प्रार्थना ने या अभिनयामुळे फक्त महाराष्ट्रामध्ये नव्हे
तर पूर्ण भारतातील लोकांची मने जिंकली आज आपण जाणून घेणार आहोत मूळची गुजरात येथील असणाऱ्या या मुलीचा कसा आहे अभिनय पर्यंतचा प्रवास व तिच्याविषयी अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत जे कदाचित तुम्हाला माहिती नसातिल
प्रार्थनेचा जन्म 5 जानेवारी 1983 ला गुजरात मध्ये झाला व 2021 प्रमाणे तिचे वय 38 वर्ष इतका आहे प्रार्थना चा जन्म जरी गुजरातमध्ये झाला असला तरी ती लहानपणापासून तिच्या आई बाबांसोबत मुंबईत राहिली व तीने तिचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण देखील
मुंबईत मधूनच पूर्ण केलं प्रार्थना ला कॉलेजमध्ये असल्यापासूनच अभिनयाची फारच आवड होती त्याचबरोबर ती एक उत्तम मूर्तिकार व चित्रकार देखील आहे प्रार्थना बेहेरे आपल्या करिअरची सुरुवात 2009 मध्ये पवित्र रिश्ता या टीव्ही सिरीयल मधून केली होती
झी टीव्हीवरील सिरीयल पवित्र रिश्ता 2009 मध्ये खूपच लोकप्रिय झाली त्यामध्ये प्रार्थना आणि वैशाली ची भूमिका साकारली होती त्यानंतर नाईन एक्स झकास वाहिनीवरील हीरोइन हंट या रीआयटी शोची ती विजेती ठरली जय महाराष्ट्र धाबा भटिंडा कॉफी
आणि बरच काही मितवा आणि मिस्टर अँड मिसेस सदाचारी या सारखे अनेक गाजलेले चित्रपट प्रार्थना यांनी आपल्याला दिले आहेत त्याशिवाय सलमान खानचा बॉडीगार्ड या चित्रपटांमध्ये देखील तिने छोटीशी भूमिका साकारली होती
पवित्र रिश्ता ही मालिका मिळण्यापूर्वी प्रार्थना सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान त्यांच्यासोबत डान्सर म्हणून काम करायची आणि मग नंतर 15 नोव्हेंबर 2017 साली अभिषेक गावकर यांच्यासोबत तिचा विवाह सोहळा गोव्यामध्ये मराठमोळ्या दिमाखात पार पडला
अभिषेक सोबत तिची भेट एका विवाह संस्थेमार्फत झाली होती आणि आता आपण सर्व तिला झी मराठी वरील माझी तुझी रेशीमगाठ मध्ये नेहा ची भूमिका साकारताना पाहतो
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद