या भिकाऱ्याने तीन लोकांचे प्राण वाचवले पण शेवटी त्या भिकार्‍याचे या तिघांनी जे केले ते पाहून

शनिवारी भेक्षेकरी तपासत एका स्पोर्ट वरून दुसऱ्या कडे जात असताना सहज फुटपाट कडे लक्ष गेलं तिथे एक माणूस दयनीय अवस्थेत पडला होता पडल्या पडल्या वारंवार गुडघ्याला हात लावून रडत होता मी नीट पाहिलं अरे हा तर तोच पूर्वी वाढवी म्हणून एका ठिकाणी काम करायचा आहे कोविड काळात नोकरी गेली रस्त्यावर आला अन्नपूर्णा प्रकल्प त आत्याला डबे वाटण्याचं काम देऊन पगार सुरू केला होता मागच्या वर्षी केवळ वेळेवर रक्त न मिळाल्यामुळे अनेकांचे प्राण गेले होते हा तसा धट्टाकट्टा याला म्हटलं होतं

समाज आपल्याला भीक देऊन जगवत आहे चल आज समाजाला गरज आहे आपण समाजाला रक्त देऊन दान करू समाजाला परतफेड करू हा चटकन तयार झाला होता याने माझ्या शब्दावर तेव्हा रक्त दान केले होते कोरोनाने आजारी असलेले तीन अति गंभीर रुग्ण ज्यांना रक्ताची आत्यंतिक गरज होती परंतु कुठेही उपलब्ध होत नव्हतं तिन्ही रुग्ण त्यांनी केलेल्या रक्तदानामुळे ते वाचले होते मी गडबडीने उतरण त्याच्याजवळ गेलो मला पाहून त्याने हंबरडा फोडला मी गुडघा पहिला गुडघ्याचा आकार चित्र विचित्र झाला होता

गुडघ्यांच्या हाडाचे तुकडे तुकडे झाले असणार हे लगेच लक्षात आलं गाडीने उडवलं सर मी दोन दिवस तिथेच पडून आहे मला वाचवा सर खूप दुखतय या दुखण्यातून मला मोकळं करा सर त्याला भयानक यातना होत असणार त्याच्या ओरडण्याने तुं रडण्या तूं या सर्व वेदना प्रत्यक्ष दिसत होत्या कागदावर चित्र दिसते तसे त्याच्याकडे भगवत नव्हतं तो गुडघा पकडून रडत होता मोठी माणसं रडताना खूप भेसूर दिसत आहे आपलं काही दुखत असतं आपण कळवतो तेव्हा होते ती वेदना परंतु दुसर्‍याचं दुःख पाहून जेव्हा आपण कळवतो ती संवेदना आज जरी स्वतःच्या वेदनांनी तळमळत होता

तरी कधी एकेकाने दुसऱ्याच्या वेदना समजून घेऊन यांनी रक्तदान करून तीन जणांना जीवदान देऊन संवेदना जपली होती आज याच्या वेदनेवर फुंकर मारणे हे माझं काम होतं यापुढे उशीर न करतात रिक्षात घालून त्याला मॉडेल ऑर्थोपेडिक हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं उपचार सुरू झाल्यानंतर काही वेळातच वेदना थांबल्या पायाला प्लास्टर घातला गेल आता त्याच्या चेहर्‍यावर हसू होतं त्याला भेटायला गेलो डोळ्यात पाणी चेहऱ्यावर हसू दोन्ही हात जोडत म्हणाला सर तुम्ही मला वाचलं नाही तर मेलो असतो रस्त्यावर जोडलेले त्याचे दोन्ही हात हातात घेऊन

त्याच्या कानाजवळ जात म्हणालो तुला एक गंमत सांगू का तुला मी वाचवलं नाही तुला वाचलं त्या तिघांनी ज्यांना कधीकाळी तू तुझं रक्त देऊन वाचवलं होतं त्याच्या चेहर्‍यावरचे भाव झरझर बदलत गेले जणू अ विश्वासाने माझ्याकडे पाहत होता गालावर हळूच चापटी मारत त्याला म्हटलं बघतोस काय येड्या माझ्याकडे दुसऱ्याला जगवणारा स्वतः कधी मरत नसतो त्याने शून्यात कुठेतरी पाहात पुन्हा हात जोडले हा नमस्कार होता त्या तिघांना मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटतं

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *