ऋता दुर्गुळे एक अशी अभिनेत्री आहे जिने फार कमी वयात आपल्या अभिनयामुळे व सुंदर ते मुळे अनेक लोकांची मने जिंकली व आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर आपल्याच चाहत्यांचे मनोरंजन करत असते आणि आज आम्ही तुम्हाला ऋता विषयी अशाच काही गोष्टी सांगणार आहोत
त्या कदाचित तुम्हाला माहिती नसतील ऋता दुर्गुळे यांचा जन्म 12 सप्टेंबर 1994 ला मुंबईतील दादर या ठिकाणी झाला व आता आपण तिला फुलपाखरू या मालिकेतील वैदही म्हणून ओळखतो ऋता ही मूळची रत्नागिरीची जरी असली तरी तिचा जन्म मुंबईमध्ये झाला
म्हणून तिने आपले शालेय व महाविद्यालयीन शिक्षण देखील मुंबई मधूनच पूर्ण केले आहे 2021 प्रमाणे ऋता दुर्गुळे तिचे वय 27 वर्ष इतका आहे तिच्या शिक्षण विषयी बोलायचं झालं तर तिने मास मीडिया ॲडव्हर्टायझिंग मधील आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असून
ती उच्च शिक्षण पदवीधर आहे वयाच्या अठराव्या वर्षी अभिनय क्षेत्रात आपल्या करिअरची सुरुवात केली व 2013 मधील स्टार प्रवाह वर प्रसारित झालेली सिरीयल दुर्वा ही तिची पहिलीच मालिका आली होती व त्यावेळी दुर्वा ही मालिका खूपच प्रसिद्ध झाली होती
व त्यांनी हजारांहून अधिक भाग देखील पूर्ण केले होते व त्यानंतर झी युवा वर प्रसारित झालेली मालिका फुलपाखरू मध्ये तिला वैदही म्हणून पाहिले गेले आणि त्याचबरोबर 2018 मध्ये दादा एक गूड न्यूज आहे या नाटकांमध्ये देखील तिने काम केले आहे
आणि मग नंतर मराठी मालिकेतील सोबत चित्रपटांमध्ये काम करायची सुरुवात केली 2020 मध्ये अनन्या या मराठीतील मधून पहिल्यांदाच ऋता प्रेक्षकांच्या समोर आले आणि आता आपण सर्व झी मराठीवरील मालिका मन उडू उडू झालंय मध्ये दिपू ची भूमिका साकारताना पाहतो तर तुम्हाला तिचा अभिनय कसा वाटतो
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद