अभिनेत्री रुपाली भोसले ही बिग बॉस वर संतापली

बिग बॉस मराठी 3 मधून वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतलेला स्पर्धक आदेश वैद्य याला फक्त दोनच आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर काढल्याने सध्या प्रेक्षक बिग बॉस वर खूप टीका करत आहेत

आणि प्रेक्षकांनी हा चुकीचा आणि अखेर निर्णय असल्याचे म्हटले तर काही प्रेक्षकांचे मते आदेश ने वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती त्यामुळे उशिरा घरात आल्याने त्याला अजुन वेळ मिळायला हवा होता

काही प्रेक्षक असेही म्हणाले की दादुस पेक्षा आदेश एक चांगला स्पर्धक आहे त्यामुळे दादुस विरोधक आदेश ला घराबाहेर काढणे हा पूर्णपणे अन्यायकारक निर्णय असल्याचे

प्रेक्षकांनी म्हटलंय यापैकी अनेक प्रेक्षकांनी सोशल मीडियावर आदेश ला पुन्हा घरात आणण्याची मागणी केली मंडळी आदेश आला घरा बाहेर काढल्याने प्रेक्षक जसे बिग बॉस नाराज झाले

अगदी तसेच अभिनेत्री रुपाली भोसले ही सुद्धा बिग बॉस वर प्रचंड संतापली मंडळी सध्या अभिनेत्री रुपाली भोसले की आई कुठे काय करते या मालिकेत संजना ची भूमिका साकारत आहेत

तर ती बिग बॉस मराठी मध्ये जळकी होती बिग बॉस ने आदेश ला घराबाहेर काढण्याच्या निर्णयावर टीका करत अभिनेत्री रुपाली भोसले म्हणाली

की फेअर फेअर फेअर यावेळी बिग बॉस चे नियम बदलण्यात का म्हणजेच प्रत्येक वीकेंडला वारला येऊन महेश सर सांगतात तुम्ही दिसत नाही ते घरातच आहेत आणि जे दिसले ते घराबाहेर कमाल माझ्या कारण हेच दिलं होतं

मला की मी दोन विक दिसले नाही मग या सीझनमध्ये असे खूप आहेत जे वन डे पासून दिसतच नाहीत अशा शब्दांत अभिनेत्री रुपाली भोसले ने बिग बॉसच्या निर्णयावर टीका केली तर मंडळी यावर तुमची प्रतिक्रिया काय

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *