शिवकाशीद ची भूमिका अभिनेता विशाल निकम साकारत होता मात्र विशाल सध्या बिग बॉसच्या घरात असल्याकारणाने शिवा काशीद यांची व्यक्तिरेखा अभिनेता स्तवन शिंदे साकारत आहे छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी उच्चारले तरी ऊर अभिमानाने भरून येते
रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपती शिवरायांनी रचला आणि या जाणत्या राजाचे स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पूर्ततेसाठी हजारो शिलेदार आणि जीव ओवाळून टाकला याच शिलेदार ची गोष्ट सांगणाऱ्या जय भवानी जय शिवाजी मालिकेत शिवा काशीद यांची शौर्यगाथा पाहायला मिळणार आहे
काशीद हे स्वराज्याच्या इतिहासात महत्त्वाच पान शिवरायांचा जिगरबाज मावळा हुबेहूब शिवरायासारखा दिसायचा असं म्हटलं जातं महाराजांची पन्हाळगडावरून सुटका करण्यासाठी शिवा काशिद यांनी छत्रपती शिवरायांचा सोंग घेऊन आपल्या राजाचा जीव वाचला होता
आणि ही भूमिका विशाल निकम साकारत होता परत या जिगरबाज शिवा काशीद यांच्या शौर्याची गाथा साकारण्यासाठी अभिनेता स्तवन शिंदे आता सज्ज झाला आहे जय भवानी जय शिवाजी मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना
तो म्हणाला की स्टार प्रवाहने दिलेल्या संधी साठी मी त्यांचा खूप आभार आहे स्टार प्रवाह तुमचं आमचं सेम असतं आणि अग्निहोत्र 2 या मालिकेत प्रेक्षकांनी मला पाहिलेच आहे आता जय भवानी जय शिवाजी मालिकेच्या निमित्ताने पुन्हा जोडला जातोय याचा आनंद आहे
शिवा काशीद यांच्या शौर्य विषयी आपण ऐकला आहे जय भवानी जय शिवाजी मालिकेच्या निमित्ताने हे प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळणार आहे मी या नव्या भूमिकेसाठी खूपच उत्सुक आहे मी लहानपणी घोडेस्वारी शिकलेली आहे
त्यामुळे ही भूमिका साकारताना त्याचा नक्कीच उपयोग होईल त्या सोबतच काही ऐतिहासिक पुस्तकांचे वाचन करत आहे अशी भावना स्तवन शिंदे यांनी व्यक्त केली तेव्हा आता विशाल बिग बॉस मध्ये असल्याने स्तवन ही भूमिका कशी साकारतो आणि त्याचा अभिनय प्रेक्षकांना आवडणार का हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद