पाहिले न मी तुला मधील या अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर

नमस्कार मंडळी पाहिले न मी तुला झी मराठीवरील मालिकेत झळकलेली अभिनेत्री तनवी मुंडले तिच्यावर नुकताच दुःखाचा डोंगर कोसळला आहे

म्हणजेच अभिनेते तन्वीचे वडील प्रकाश मंडले यांचे नुकतेच निधन झाले त्याबद्दल नुकतच तन्वीने सोशल मीडियावर ती एक भाऊक पोस्ट केली या ती म्हणते

की तू माझ्या आयुष्यातील सगळ्यात जवळचा मित्र आहेस आणि हे माझं भाग्य आहे की मी तुझी मुलगी आहे खूप प्रेम आबू माझी वेळ येईल तेव्हा आपण नक्की भेटू असं तन्वीने म्हटलं

मंडळी अभिनेत्री तन्वी ही मूळची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळची आहे तेथेच तिचे शालेय शिक्षण पूर्ण झाले तिने पुण्यातील ललित कला केंद्र येथून अभिनयाचे प्रशिक्षण घेतलेले

अनेक नाटकांमध्ये धडकल्यानंतर ती पाहिले ना मी तुला या मालिकेत झळकली या मालिकेमध्ये तिच्यासोबत अभिनेता शशांक केतकर आणि अक्षय कुलकर्णी हे सुद्धा मुख्य भूमिकेत होते

पण मालिका प्रेक्षकांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे कमी टीआरपी मुळे ही मालिका लवकरच बंद करण्यात आली कलर फुल हा तन्वीचा चा पहिला मराठी चित्रपट आहे

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *