बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे रितेश सोशल मीडियावर सक्रिय असून नेहमीच फोटो आणि व्हिडिओ शेअर करत त्यांच्या संपर्कात राहतो सण सुरू होतात आणि या काळात लोकांना मिठाई खाण्यास आवडते आणि खाण्याचा आवडते अशातच रितेशने मिठाई खाल्ल्यामुळे नुकसान होते आणि मिठाई वाढलेली किंमत पाहता एक मजेशीर पोस्ट शेअर केले आहे
मात्र ही पोस्ट पाहिल्यानंतर का नेटकर याने त्याला ट्रोल केले आहे त्यानंतर नितेश नेटकरायला सडेतोड उत्तर दिले आहे रितेश ने त्याच्या ट्विटरवर ही पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमध्ये रितेश ने मिठाईच्या किमती टाकल्या आहेत मजेशीर म्हणजे सणांमध्ये मिठाईचे वाढते दर आणि दुसरीकडे त्यानंतर वजन कमी करण्यासाठी लागणारा खर्च लिहिलेला आहे त्यात लाडू जिलेबी काजू बर्फी
आणि चॉकलेट यांचे भाव सांगितले आहे या लिस्टच्या शेवटी वजन कमी करण्यासाठी लागणारे पैसे हे शेअर करत डोकं लावून द्या मला वाटलं तुम्हाला शेत वाणी देऊ असे कॅप्शन रितेश दिले आहे रितेश हे ट्विट पाहिल्यानंतर एका नेटकर्याने त्याला ट्रोल केले आहे तुम्ही स्वतः सनातनी सण असतात तेव्हा ज्ञान देतात का ईद व क्रिसमस की
व नवीन वर्षाच्या दिवशी तुम्ही तोंडात दही गोळा करतात अशी कमेंट नेट करणे केली आहे या प्रश्नावर रितेशने एक मजेशीर उत्तर दिले आहे रितेशने लिहिले सॉरी सर मी विगण आहे मी दही खात नाही रितेशने दिलेले उत्तर काही नेट कर यांना नीट आवडले आहे आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख हे नेहमीच मजेदार व्हिडिओ शेअर करताना दिसतात काही दिवसांपूर्वी त्यांनी अरबाज खान या पीस टू या शोमध्ये हजेरी लावली होती
त्या वेळी त्यांनी ट्रॉलर्स ला काही मजेशीर तर काहींना सडेतोड उत्तर दिले आहे रितेशच्या या पोस्टवर तुमची काय प्रतिक्रिया आहे रितेश देशमुख चा अभिनेता तुम्हाला आवडतो का रितेश चा कोणता चित्रपट तुम्हाला सर्वात जास्त आवडतो
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद