अभिनेत्री आणि नृत्यांगना सुधा चंद्रन यांची नृत्या वरील प्रेम सर्वांनाच माहिती आहे अनेक बॉलीवूड चित्रपट तसेच हिंदी मालिकेत त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत नृत्याला आपला प्राण समजणाऱ्या सुधा चंद्रन यांचा 1981 झाली वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी अपघात झाला होता या अपघातामुळे त्यांना एक पाय गमवावा लागला होता
हे बहुतेकांच्या परिचयाचे नसावे कुत्रीम पाय बसून आजही नृत्याची आवड जोपासत आहेत बहुतेक बॉलीवुड चित्रपटातून त्यांच्या वाट्याला महत्त्वपूर्ण भूमिका आल्या आहेत इतके असूनही नुकतीच त्यांनी एक खेत जनक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सुधा चंद्रण यांना जेव्हा कधी विमानाने प्रवास करावा लागतो त्या प्रत्येक वेळी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या कुत्रिम पायाची ते तपासणी केली जाते
हा कृत्रिम पाय बसविला आणि काढायला नेहमी त्रास होतो की प्रक्रिया खूप वेळखाऊ असल्याने त्यांना नेहमीच हा त्रास जाणवतो शिवाय कृत्रिम पाय काढताना आणि बसवताना असह्य वेदना होत असतात सुरक्षेच्या कारणास्तव ही प्रक्रिया त्रासदायक वाटत असल्याने अनेकदा त्यांनी स्पोर्ट ट्रॅक डिटेक्टर वापरण्यास प्राधान्य दिले मात्र याचा आजवर कुठलाही फायदा झाला नाही
ही वेदनादायी प्रक्रिया आता असय होत आहे असे म्हणत त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे माझा हा व्हिडिओ सरकार पर्यंत पोहोचवा आणि यावर मला योग्य तो न्याय द्यावा अशी विनंती त्यांनी केली आहे सुधा चंद्रन यांच्या या विनंतीची दखल कोणी घेत नाही येत्या हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल पण त्यांचे म्हणणे सोशल मीडियावर व्यक्त केले आहे
लोकांनी देखील हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात वायरल करून सहानुभूती दर्शविली आहे त्यांची विनंती योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचल्यास त्याचा फायदा त्यांना नक्कीच होणार आहे सुधा चंद्रन या कित्येक दशकां पासून कला सृष्टीत आपले स्वतःचे स्थान टिकवून ठेवण्यासाठी समर्थ ठरल्या आहेत मयुरी तेरा इंतजार नागिन कही किसी रोज शकालका बुम बुम हिना
चष्मेबद्दूर विष्णुपुराण तुम बिन जाऊ कहा जमिनीचे आसमान तक यासारखे अनेक हिंदी चित्रपट आणि मालिकेतून त्यांनी तगड्या भूमिका साकारल्या आहेत इतकी वर्ष कला सृष्टीला झोकून देणाऱ्या या अभिनेत्रीची दखल घेतली जावी अशी अपेक्षा आता तमाम प्रेक्षक वर्ग त्यांच्या बाजूने करताना दिसताहेत विमानाने प्रवास करावा लागतो
त्यावेळी प्रत्येक वेळी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या कुत्रिम पायाची तिथे तपासणी केली जाते कुत्रीम पाय बसवायला आणि काढायला नेहमी त्रास होतो याबाबत मोदी सरकारकडून लवकरच योग्य तो निर्णय घ्यावा अशी विनंती अभिनेत्री आणि नृत्यांगना सुधा चंद्रण त्यांची माफक अपेक्षा आहे सुधा चंद्रण यांनी शेअर केलेला पोस्टवर तुमचे मत काय सुधा चंद्रन तुम्हाला आवडतात का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद