जर मी दोषी असते तर मला… क्रांतीने सुनावले खडे बोल

अभिनेत्री आणि एनसीबीसी विभागीय संचालक समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर हिने ट्विटरद्वारे एका वृत्त वेबसाईटला सुनावले आहेत संबंधीत वेबसाईट ने त्यांच्या एका बातमीचा शीर्षकात क्रांति विषयी चुकीची माहिती दिली

क्रांतीवर आयपीएल मॅच फिक्सिंगचे आरोप असल्याचे शीर्षक यांनी दिले आहे क्रांती ने वीट करत त्यावर आक्षेप घेतला आहे त्याचप्रमाणे संबंधित वेबसाईटला तिने खडे बोल सुनावले आहेत

फक्त काही व्ह्यूज मिळावे म्हणून दिशाभूल करणारे शीर्षक दिल हे कशासाठी माझी आणि समीर ची प्रतिमा मलिन करण्यासाठी फक्त पैशासाठी असा सवाल तिने उपस्थित केला आहे

तुम्ही हे काय करत आहात फक्त काही व्ह्यूज मिळावी यासाठी तुम्ही दिशाभूल करणारे शीर्षक दिलं हे कशासाठी आधीच या प्रकरणे कोर्टात खटला लढवला आणि त्यात मी जिंकले

सुद्धा मी तुमची संपूर्ण बातमी वाचली चुकीच्या ओळखीचे प्रकरण लिहिले यात मग हे शीर्षक असं का माझे आणि समीरची प्रतिमा मलिन करण्यासाठी फक्त पैशासाठी अशा शब्दात क्रांतीने संताप व्यक्त केला

प्रत्येक जण पूर्ण बातमी वाचत नाही तुमच्या निष्काळजी आणि असंवेदनशील लेखामुळे लोक मला टोल करतात आम्हाला ही भावना आहेत तुमच्या अशा चटपटीत बातम्या आम्ही खपवून घेणार नाही जर मी दोष असते

तर माझी चूक मान्य केली असती पण मी दोषी नाही म्हणून मी हे सहन करणार नाही असं तिने पुढे लिहिले आयपीएल मॅच फिक्सिंग प्रकरणी क्रांती चे नाव देखील देणाऱ्या एका वृत्तवाहिनी विरोधात तिने मानहानीचा खटला लढवला होता

कोर्टाने क्रांतीच्या बाजूने निकाल दिला होता मात्र क्रांतीवर मॅच फिक्सिंगचा आरोप पुन्हा एकदा केल्याने तिने संबंधीत वेबसाईट वर संताप व्यक्त केला आहे तर क्रांतीने शेअर केल्या पोस्टवर तुमचे मत काय क्रांती रेडकर ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *