या कलाकारावर झाला काळाचा घात दुरावली जवळची व्यक्ती

झी मराठी वाहिनीवरील पाहिले न मी तुला या मालिकेतील अभिनेत्रीचे वडिलांचे दुःखद निधन झाले असल्याचे समोर आले आहे पाहिले न मी तुला मालिकेतील मुख्य अभिनेत्री म्हणजे तनवी मुरले तिचे वडील प्रकाश मुरले यांचे निधन झाले आहे तू माझ्या आयुष्यातील सगळ्यात जवळचा मित्र आहेत

आणि हे माझं भाग्य आहे की मी तुझी मुलगी आहे खूप प्रेम अबू असे म्हणून आपल्या बाबांच्या आठवणी तिने भावनिक पोस्ट लिहिली आहे त्याच्या पोस्टवर तिच्या सहकलाकारांनी तिच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन तिच्यासाठी सहानुभूती व्यक्त केली आहे या मालिकेतील उषा मावशी

म्हणजे अभिनेत्री वर्षा दांदळे यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता त्यांनी तन्वीच्या या पोस्टवर सहानुभूतीचे प्रतिक्रिया देऊन तिच्या बाबांना श्रद्धांजली दिली आहे

तनवी मुरले तिचे तिच्या बाबांशी असणारे नाते किती मैत्रीपूर्ण होते हे तिच्या पोस्टवरून समजले माझी वेळ येईल तेव्हा आपण नक्की भेटू अशी भावना तिने आपल्या बाबां प्रति व्यक्त केली आहे तर तुम्ही देखील तनवी मुरले इच्या बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊ शकता तनवी मुरली ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *