राजा राणीची गं जोडी मालिकेच सुजित ढाले पाटील साकारतो अभिनेता पार्थ घाडगे पार्थच्या निरागस अभिनयामुळे प्रेक्षकांचं त्याने कमी वेळातच मन जिंकले
पार्थ च्या आयुष्यात मोठा सन्मान मिळणार आहे इंद्रधनु कलाविष्कार या संस्थेमार्फत पार्थला बालगंधर्व युवा पदार्पण पुरस्कार घोषित झाला आहे
पाच नोव्हेंबरला पार्थ ला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे पार्थ साठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे तर तुम्हाला सुजित ढाले पाटील ची भूमिका साकारणारा पार्थ आवडतो का हा सन्मान मिळाल्याबद्दल तुम्ही पार्थना अभिनंदन करू शकता
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद