लाल साडी तील सायली संजीव चे व्हिडिओने सोशल मीडियावर आग लावली हा फोटो पाहून चहाते घायाळ झाले या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला रहना है तेरे दिल में या गाण्याचं म्युझिक आहे हा व्हिडिओ एका फोटोशूट दरम्यानचा आहे
सायलीच्या या ऐका पेक्षा एक कमेंट्स येताय या कमेंट्स खास करून सायली साठी कमी आणि ऋतुराज गायकवाड साठी जास्त आहेत अभिनेत्री सायली संजीव आणि चेन्नई सुपर किंग्स बॅटमॅन ऋतुराज गायकवाड यांच्यात काहीतरी शिस्त अशी चर्चा रंगला
ऋतुराज ने सायलीच्या फोटो वर केलेल्या एका कमेंट मुळे या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं त्यानंतर चहाते सुद्धा सायलीच्या फोटोवर भरभरून कमेंट करतात एका युजने गायकवाड वहिनी असं म्हटलं
तर दुसऱ्या युजने कोण आहे रे तिकडं ऋतुराज म्हणताय वहिनी आणि धूर संघट च बघा ऋतुराज भाऊ भारी चोईसे तुझी वहिनी साहेब अशा एकापेक्षा एक कमेंट केल्या तर आणखी एका युजने तिला पिवळ्या रंगाची साडी घाल त्याशिवाय ऋतुराज ची विकेट पडत नाही
आर सीबी समजून तुला पण पेलेल अशी आयपीएलची संबंधित धम्माल कमेंट केली आहे रुतुराज वरून चाहते सायलीला चिडवत आहे पण ही काही पहिलीच वेळ नाहीये याआधीही आयपीएलच्या अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकत्ता नाइट रायडर्स असा रंगला होता
त्यावेळी ही सायलीच्या फोटोवर नेटकरांनी यांनी अशाच भन्नाट कमेंट्स केल्या होत्या एका युजरने म्हटलं होतं की ऋतूचा राज तर दुसरा एका युजने म्हटलं होतं की ऋतुराज तुमचा कोण लागतो सांगा तू आणि ऋतुराज रिलेशनशिपमध्ये आहात
का ऋतूची राणी तर आणखी एकाने तिला सल्ला दिला होता की जरा दोन दिवस पोस्ट अपलोड करू नको तुमच्या पोस्ट मुळे आयपीएल फायनल मध्ये ऋतुराज शतक हुकेल ऋतुराज हा चेन्नई सुपर किंग प्लेयर असून यंदाच्या सिझनमध्ये सर्वाधिक सिक्सर मिळणारा खेळाडूंच्या यादीत दुसर्या स्थानी आहे
तसेच युयेई मध्ये ऋतुराज ने सर्वात अधिक वेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देखील पटकावलाय थोडक्यात काय तर ऋतुराज आणि सायली यांच्यात काहीतरी शिजतय या चर्चा एका कमेंटने सुरू झाल्या आणि त्यानंतर आता सतत सायलीच्या फोटोवर चाहते ऋतुराज संबंधित कमेंट करताना दिसतात सायलीने मात्र या सगळ्यावर प्रतिक्रिया न देणे पसंत केले तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटते
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद