बिग बॉस मराठी 3 च्या घरात दररोज नवीन ड्रामा पाहायला मिळतो भांडण वाद-विवाद तर रोजचेच असतात यामध्ये कॅप्टनचे टास पण स्टेट अर्जिया आखो हुशारीने कोणी खेळताना दिसत आहे यावरून शोच्या होस्ट महेश मांजरेकर यांनी अनेक जण शाळा घेऊनही
घरातील स्पर्धकांमध्ये काहीच बदल घडलेला दिसत नाही आह यावर चाहते नाराज झालेत यावर बिग बॉस मराठी दोन चा स्पर्धक पराग कान्हेरे नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी सोशल मीडिया पोस्ट करत प्रत्येक स्पर्धकाला हुशारीने खेळण्यासाठी
बिग बॉस दर आठवड्याला सुमारे लाख रुपये देते स्याड टू से बिग बॉस मराठी तीनच्या सदस्यांना त्याची किंमत नाही अशा शब्दात पराग ने घरातल्या कलाकारांवर ताशेरे ओढले परागच्या या पोस्टवर चहा त्यांनी कमेंट करत त्याला दुजोरा दिला
एका युजने कमेंट करत म्हटले की खरं सांगायचं झालं तर या सीजन मधल्या कुठल्या स्पर्धकाला ती जाणीव नाहीये नुसते दुसऱ्यांचे तशी वाट लागेल इतकच पाहताय आणखी एकाने कमेंट करत लिहिलय की अक्कल शून्य आहे
सर्व आतापर्यंतच्या सीजन मधले सगळ्यात फालतू सीजन बिग बॉस थ्री पाहायची इच्छा पण होत नाही या वर्षी सुरु असलेल्या बिग बॉस सीजन थ्री याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर अतिशय रटाळ व बेचव अशा कमेंट अनेकांनी
पराग कान्हेरे यांच्या पोस्टवर केलं उत्कर्ष नंतर घराला कॅप्टनच्या मिळत नसल्याने अखेर बिग बॉस ने घरात एक्झिट घेतलेल्या सुरेखा कुडची यांना कॅप्टन निवडण्याचा अधिकार दिला आणि अखेर त्यांनी तृप्ती देसाई यांची कॅप्टन पदी निवड केली
बिग बॉस मराठी 3 चा या सीजन वर पराग यांची मते परखडपणे सोशल मीडियावर मांडतोय याआधीही त्याने हो हो सुरेखा मॅडम तुम्ही आज पुढच्या पुढच्या ग्रुपच्या आहात इतिहासाची पुनरावृत्ती होईल असे वाटते
आदेश वैद्य सुपारी करार अशा अनेक पोस्ट परागने त्याच्या सोशल मीडियावर केले त्यावर प्रेक्षक सुद्धा आवर्जून रिप्लाय देखील करतात तर मग परागच्या या पोस्ट तुमचं काय मत आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद