झी मराठी वर सध्या चालू झालेले नवीन सिरीयल मला उडू उडू झालंय आपण जाणून घेऊया खरे नाव आहे ऋता दुर्गुळे सुता दुर्वा आणि दिपाली या नावाने तिला खरी ओळख मिळाली
12 सप्टेंबर 1994 ही तिची जन्मसाल आहे ऋता ही 24 वर्षाची आहे ऋताच जन्मगाव आहे मुंबई महाराष्ट्र तिचं शिक्षण मास मीडिया ॲडव्हर्टायझिंग मध्ये तिने शिक्षण पूर्ण केलेले आहे
रुईया कॉलेज मुंबई येथे तिने शिक्षण पूर्ण केले आहे ऋता ही जातीने हिंदू आहे डान्सिंग आणि पुस्तक वाचायला तिला फार आवडतात गुलाबी आणि पिवळा हे तिचे आवडते कलर आहे
ऋताने अजून लग्न केले नाही ऋता ला बॉयफ्रेंड आहे त्याचं नाव आहे यशोमान आपटे नीलिमा दुर्गुळे तिच्या आईचं नाव आहे दिलीप दुर्गुळे ये तिच्या वडिलांचे नाव आहे तिला भाऊ आहे
आणि त्याचं नाव आहे गुरुवेद दुर्गुळे तिची पहिली टीव्ही सिरीयल होती दुर्वा ती सिरीयल 1913 मध्ये आले ते 33 हजार रुपये ती एका एपिसोडचे घेते अंदाजे ऋतुजा दुर्गुळे चे इंस्ताग्रम फॉलॉवरस आहे 2.2 येम ऋता ची उंची आहे 5’6″ फीट ऋतुजा चं आहे 40 ते 50 लाख रुपये
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद