खरे नाव सुरेखा कुडची सुरेखा आईची जन्म आहे 15 मार्च 1984 तिचं वय आहे 37 वर्षाची ती आहे सुरेखा च जन्मगाव आहे मुंबई महाराष्ट्र बीकॉम ग्रॅज्युएट तिचे शिक्षण झालेला आहे
ती हिंदू आहे सुरेखा च लग्न झालेला आहे तिला मुलगी आहे सुरेखा चा गाजलेला पिक्चर आहे भाजीवाली सखू हवालदार भिकू स्वाभिमान सिरीयल पासून ती सगळ्यांचे आवडती बनली
आणि ती सध्या आता बिग बॉस मराठी सीजन तीन मध्ये दिसत आहे सुरेखा ची आवडती अभिनेत्री आहे आलिया भट व तिचा आवडता अभिनेता आहे सिद्धार्थ मनोत्रा सुरेखा चा पगार 29 हजार रुपये ती घेते
एका एपिसोड मध्ये अंदाजे पिवळा आणि निळा हे सुरेखाचे आवडते कलर आहे डान्सिंग आणि ट्रॅव्हलिंग ह्या तिच्या हॉबी आहे 10.1 के इतके तिची इंस्टाग्राम फॉलोवर्स आहे सुरेखाचं निव्वळ मूल्य आहे 30 ते 40 लाख रुपये अंदाजे
आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद