झी मराठी वरची सिरीयल तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं यातला सिद्धार्थ खरं नाव आहे हार्दिक जोशी त्याला खरी ओळख भेटली ती हार्दिक राणा
आणि सिद्धार्थ या नावाने हार्दिक चा जन्मसाल आहे 6 ऑक्टोंबर 1989 तो 32 वर्षाचा आहे हार्दिक चा जन्म ठाणे महाराष्ट्र येथे झाला त्याने बीए ग्रॅज्युएट शिक्षण पूर्ण केलेले आहे
खालसा कॉलेज मुंबई येथून त्याने शिक्षण पूर्ण केलेले आहे हार्दिक हा जाती ने हिंदू आहे हार्दिक च अजून लग्न झालेल नाही गायत्री जोशी हे त्याच्या आईचं नाव आहे हार्दिक ला वडील आहे
त्याची पहिली टीव्ही सिरीयल आहे तुझ्यात जीव रंगला झी मराठी वरती त्याने पिक्चर मध्ये हे काम केला आहे त्याचा पहिला चित्रपट होता रंगा पतंगा हा पिक्चर 2015 मध्ये आला
अंदाजे तो एका एपिसोडचे घेतो 35000 रुपये हार्दिक चे आवडते कलर आहे निळा लाल आणि काळा इंस्टाग्राम फॉलोवर्स 290 के हार्दिक चे 5′ 9″ फीट इतकी उंची आहे त्याचं वजन आहे
78 किलो हार्दिक ची आवडती अभिनेत्री आहे दीपिका पादुकोण आणि आवडता हिरो आहे सिद्धार्थ मनोत्रा सिद्धार्थ निवड मूल्य आहे 60 ते 70 लाख रुपये अंदाजे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद