नमस्कार सुख म्हणजे काय असतं या मालिकेतील गौरी शिर्के पाटील चे खरे नाव आहे गिरीजा गिरीश प्रभू तिला ओळख भेटली ती ती या नावाने गिरिजा आणि गौरी गिरिजा ची जन्मतारीख आहे
27 नोव्हेंबर 2000 तिचं आत्ताच वय बघितलं तर ती 21 वर्षाची आहे गिरिजा चा जन्म गाव आहे गोवा इंडिया तिचं शिक्षण झाला आहे बीए ग्रॅज्युएट ती एक हिंदू आहे तिने अजून लग्न केलेले नाही
गौरीच्या आईचं नाव आहे तनुजा प्रभु तिला वडील आहे आणि भावाचं नाव आहे गौरव प्रभूतिची पहिली सिरीयल आहे स्टार प्रवाह वरची सुख म्हणजे नक्की काय असतं 2020 मध्ये आली होती
ही मालिका तिने पिक्चर मध्येही काम केलेला आहे आणि तिचा पहिला सिनेमा आहे काय झालं कळना हा तिचा सिनेमा 2018 मध्ये आला होता तिचा जर आपण पगार बघितला
तर 30000 रुपये एका एपिसोड चे घेते अंदाजे गौरीला आवडतं डोगिंग योगा आणि वर्कआउट गिरिजा हिची हाईट आहे 5′ 4″फीट गौरीचे वजन आहे 55 किलो तिचा आवडता रंग आहे पिवळा आणि गुलाबी गिरिजा चे इंस्ताग्रम फॉलॉवरस आहे 251 के