कलर्स मराठी वाहिनी वरील सगळ्या मालिका प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करताना दिसतात सगळ्यात मालिकांना प्रेक्षक सुद्धा भरभरून प्रतिसाद देतात फक्त प्रेक्षकच नाही
तर कलाकार मंडळी सुद्धा मालिका आवर्जून पाहत असतात अशातच बाळूमामा च्या नावानं चांगभलं मालिकेतील मालिका बाळूमामा म्हणजेच
अभिनेता सुमित पुसवलेला कलर्स मराठी वरती तुमची आवडती सिरीयल असा प्रश्न एका चाहत्याने विचारला त्यावर सुमित ने सुंदरा मनामध्ये भरली असं उत्तर दिलं म्हणजेच बाळु मामाना सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका खूप आवडते कलर्स मराठी वाहिनीवरील तुमची आवडती मालिका कुठली
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद