आज आपण जाणून घेणार आहोत गायत्री दातार हिच्याबद्दल तिचं खरं नाव आहे गायत्री दातार तिचं निकनेम आहे गायु आणि इशा तिची जन्मतारीख आहे 30 जुलै 1993 गायत्री जाताच सध्याचं बघितलं
तर 28 वर्षाची ती आहे गायत्री चं जन्मगाव आहे सांगली महाराष्ट्र ती जातीने हिंदू आहे तिचं सध्यातरी लग्न झालेल नाही तिची पहिली सीरियल झी मराठी वरती आली तुला पाहते रे 2018 मध्ये तिचा पगार आहे
34000 एका एपिसोडचे अंदाजे गायत्री दाताचा आवडता कलर आहे निळा आणि काळा ती प्रोफेशनली आणि मॉडेल आहे तिची उंची आहे 5’2″ फीट गायत्री दातार चे वजन आहे
56 किलो गायत्री दातार ला आवडतं ट्रेकिंग आणि गार्डनिंग तिचं कॉलेजचं नाव आहे अटल बिहारी वाजपेयी कॉलेज मनाली तीच शिक्षण झालेला आहे बेसिक कोर्स ऑफ माउंटेन इन गायत्रीचे इंस्टाग्राम फॉलॉवरस आहे 342 के व तिचं निव्वळ मूल्यांक अंदाजे आपण पाहिला तर 60 ते 70 लाख रुपये आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद