मीरा च खरं नाव मीरा जगन्नाथ आहे तिचं निकनेम आहे मीरा आणि मोमो तिची जन्मतारीख आहे 20 ऑगस्ट 1998 मीराचं आता सध्या चव्हाण आहेत
ते वीस वर्ष तीच जन्मगाव आहे मुंबई महाराष्ट्र तिने अजून तरी लग्न केलेले नाही ती हिंदू आहे तिने तिचे शालेय शिक्षण युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई मध्ये कम्प्लीट केला आहे
तिने शिक्षण बीए ग्रॅज्युएट मध्ये केला आहे मिरची व्यवस्थापन हवे पहिली तर दिला योगा आणि एक्टिंग आवडते तिचा आवडता कलर आहे पर्पल आणि पिवळा मिळाला
मीराला प्रसिद्धी भेटली ती झी टीव्ही वरची येऊ कशी कशी मी नांदायला या तिने मोमो ची भूमिका केली होती तिच्या हजार पगाराचा आपण बघितलं तर पस्तीस हजार रुपये एका एपिसोडचे ती घेते
अंदाजे मीरा ची उंची आहे 5’6″ फीट व तिचं वजन आहे 53 किलो तिचा इंस्ताग्रम फॉलॉवरस आहे 78 के मीरा चा आवडता अभिनेता आहे वरून धवन आणि तिचं निव्वळ मूल्य आहे 50 ते 55 लाख रुपये अंदाजे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद