रियल नेम सोनाली पाटील सोनाली पाटील सोना आणि आर्या तिची जन्मतारीख आहे 5 मे 1987 आणि तिचं वय आहे 34 वर्ष सोनाली पाटीलच जन्मगाव आहे
कोल्हापूर महाराष्ट्र तिचं शिक्षण झालेला आहे मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन तिच अजून लग्न झालेलं नाही सोनाली चे आई वडील आहे ती जातीने हिंदू आहे
आता आपण जाणून घेऊया सोनाली पाटीलने कोणत्या सिरीयल मध्ये काम केले आहे तिची पहिली मालिका होता जुळता जुळता जुळतंय की 2018 मध्येत्यानंतर तिची दुसरी मालिका आली
वैजू नंबर 1 2020 मध्येआणि तिसरी तिची मालिका होते देव माणूस 2021 मध्ये ही मालिका आली तिच्या पगार आहे 20000 एका एपिसोडचे तिच्या काय ऑफिस आहे तर ट्रॅव्हलिंग आणि डान्सिंग खूप आवडतं
सोनालीची उंची आहे 5’4″ फीट व वजन आहे 55 किलो तिचे इंस्टाग्राम फॉलोवर्स आहे 157 के सोनाली पाटील चे न्यू व मूल्य आहे अंदाजे 30 ते 35 लाख
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद