माझा होशील ना या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आलेला अभिनेता आशय कुलकर्णी आता एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या परत भेटीस येतोय
सन मराठी वाहिनीवरील सुंदरी या मालिकेत तो दिसणार असल्याचं समोर येतंय याची माहिती स्वतःला आशयने सोशल मीडियावरून शेअर केली आहे
आशय या मालिकेत लीड रोलमध्ये दिसणार असून या मालिकेत एका मुलीच्या जिद्दीची गोष्ट दिसते आहे आता या मालिकेत आशयचा अंदाज कसा असेल
हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल त्याचबरोबर या मालिकेत आशयाचे नाव कृष्णा असेल की आदित्य तुम्हाला काय वाटते तुम्हाला कोणतं नाव आशय साठी सूट होईल असं वाटतं
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद