छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते या मालिकेने टी आर पी चे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत आई कुठे काय करते मालिका प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केला आहे मालिकेचे उत्कृष्ट कथानक एका स्त्रीची आपल्या संसारासाठी चाललेली धडपड आणि या कथेला न्याय देणारे
अनुभवी कलाकार यामुळे मालिका घराघरात लोकप्रिय ठरते ही मालिका आता एका वेगळ्या वळणावर आहे अशातच आता मालिकेतील एक कलाकार काही काळासाठी ब्रेक घेणार असल्याची माहिती समोर आली आहे
मालिकेतील यशच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता अभिषेक देशमुख काही काळ कामातून ब्रेक घेणार आहे यशच्या भूमिकेत असलेल्या अभिषेक सध्या लंडनला गेला आहे त्यामुळे तो मालिकेतून काही काळ लांब राहणार असल्याचे समोर येत आहे मालिकेतील यशचे पात्र सर्वांचे लाडके आहे त्याच प्रमाणे प्रेक्षकांचा देखील यश आवडत आहे
त्यामुळे यशच्या जाण्याचा मालिकेवर काही परिणाम होणार का हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरणार आहे अभिषेक जन्म जळगावचा आहे पाच वर्षांचा असल्यापासून तो रंगभूमीवर वेगवेगळ्या भूमिका साकारत आहेत नाट्य शिबीर आणि बाल नाट्य स्पर्धांमध्ये त्याने अभिनयाचे धडे गिरवले आहेत
महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते पुण्यात आला त्यावेळी तो एकांकिका नाटक याकडे वळला काही नाटकांसाठी त्यांनी पडद्यामागेही काम केला आहे पुढील शिक्षणाकरिता तो आर्किटेक्चर कॉलेज साठी मुंबईत आला पदवीधर होऊन त्याने पुन्हा या क्षेत्राकडे वळायचे असं ठरवलं होतं त्यानंतर त्याने अनेक नाटके लिहिली आणि दिग्दर्शक देखील केली
आफ्रिडा हे अभिषेकने लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेलं नाटक बेलघोरिया मध्ये एक आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवात निवडलं गेलं नाटकं सह तो मालिका वेब सिरीज आणि चित्रपटांमध्येही दिसला आहे सहा वर्षांपूर्वी त्याने पसंत आहे मुलगी या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारली सेफ जर्नी त्रक्स अंड थिएटर फेमो या वेब सिरीज सारख्या अनेक 15 ऑगस्ट या चित्रपटात मध्ये काम केलं आहे
यश च्या भूमिकेमुळे अभिषेक महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला या मालिकेतील त्याच्या भूमिकेचे कौतुक तर झालेच पण त्याच्या अभिनयाचे देखील कौतुक झाले आहे आता मालिका एक वळणावर आली असताना तो मालिकेतून ब्रेक घेत आहे तर तुम्हाला आई कुठे काय करते या मालिकेतील यश चे पात्र साकारणारा अभिनेता अभिषेक देशमुख आवडतो का त्याचा अभिनय तुम्हाला कसा वाटतो
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद