सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका प्रेक्षकांच्या दिवसेंदिवस चांगलेच मनोरंजन करताना दिसत आहे काही दिवसांपूर्वी या मालिकेमध्ये काम करणारी अभिनेत्री प्रमिती नरके
हिला स्किन इन्फेक्शन झाल्याने ती या मालिकेचा बाहेर होती काही दिवसांपूर्वी तिने ही मालिका देखील सोडली असल्याचे सांगण्यात येते त्यामुळे तिच्या जागी दुसरी अभिनेत्रीने या मालिकेत एन्ट्री घेतली आहे
मात्र ती ची भूमिका अतिशय चांगली झाली होती सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेमध्ये दौलत ही भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे गाजत आहे तसेच लतिका ची भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षय नाईक हिने देखील तिच्या भूमिकेला चांगला न्याय दिला आहे आता दौलत च्या वडिलांची भूमिका साकारणारे
अभिनेते धनंजय वाबळे यांनी देखील की मालिका सोडली असल्याची चर्चा आता खूप मोठ्या प्रमाणात रंगत आहे कारण त्यांनी झी मराठीवर सुरू असलेल्या तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ही मालिका मिळाली असल्याचे सांगण्यात येते या मालिकेत ते आधीतिच्या तिच्या वडिलांची भूमिका साकारत आहे
तर तुम्हाला सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका आवडते का मालिकेतील कोणत पात्र तुम्हाला सर्वात जास्त आवडतं सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील हेमा म्हणजे प्रमिती नरके ला तुम्ही मिस करणार का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद