सैराट फॅन्ड्री यासारखे गाजलेल्या सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे आता एक नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत घर बंदूक बिर्याणी असे त्यांच्या आगामी सिनेमाचं नाव असून
या सिनेमासाठी टीझर काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला या सिनेमात नागराज मंजुळे आकाश ठोसर आणि सयाजी शिंदे यांच्या मुख्य भूमिका आहेत
नागराज यांनी सोशल मीडियावर आकाश अाणी सयाजी शिंदे यांच्या सोबतचा फोटो शेअर केला आहे या फोटोवरून सिनेमाच्या गाण्याचे रेकॉर्डिंग सुरु असावे असा अंदाज आहे
2022 मध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे या सिनेमात नागराज आकाश अाणी सयाजी यांची कोणती भूमिका असणार सिनेमाची कथा काय असेल याची चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरू आहे
सिनेमाच्या टीझर मध्ये एक वेस्टन बाजा चं गाणं ऐकू येत आहे हा सिनेमा ग्रामीण समाज व्यवस्थेवर तेथील राजकारणावर बेतलेला असावा असा अंदाज या सिनेमाच्या नावावरून येतोय
नागराज आणि हेमंत अवताडे यांनी या सिनेमाची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत तर सिनेमाचे दिग्दर्शन हेमंत अवताडे करणार आहे नागराज यांच्या आटपाट प्रोडक्शन आणि झी स्टुडिओ यांनी या सिनेमाची निर्मिती केली नागराज यांचा घर बंदुक बिर्याणी हा अपकमिंग सिनेमा बघण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद