बिग बॉस मराठीकडून विशाल निकमचे वास्तव जीवन चरित्र आणि कुटुंब

रियल नेम विशाल निकम त्याचं निकनेम आहे विशाल आणि ज्योतिबा विशाल ची जन्म तारीख आहे 10 फेब्रुवारी 1994 आणि त्याचं सध्याचे वय बघता 27 वर्षाचा तो आहे विशाल च जन्मगाव आहे

सांगली महाराष्ट्र आणि तो जातीने हिंदू आहे विशाल निकम चे लग्न झालेले नाही विशाल ची आई आहे त्याला बहीण आहे आणि तिचं नाव आहे निकिता कदम त्याचं शिक्षण झालेला आहे

बीकॉम ग्रॅज्युएट विशाल निकम चा पहिला पिक्चर आहे तो मिथुन तो 2018 साली आला होता विशाल निकम मला प्रसिद्धी भेटली ती ज्योतिबा ने 2021 त्याच्या मानधनाचा जर आपण विचार केला तर ती आहे

24000 प्रत्येक एपिसोड ला विशाल निकम ची उंची आहे 5’8″ फिट आणि त्याचं वजन आहे 72 किलो विशाल निकम च्या कोणते आहे ते आपण जाणून घेऊया जिनिंग अँड ट्रॅव्हलिंग या त्याच्या आवडत्या हबीच् आहे

तो प्रोफेशनली एक्टर आणि फिटनेस ट्रेनर आहे त्याची इंस्टाग्राम फॉलॉवरस आहे 23 k इतके आहे विशाल निकम चा मूल्य अंदाजे आहे 40 ते 45 लाख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *