स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते या मालिकेत आपल्याला एक नवा बदल पाहायला मिळणार आहेत आता मालिकेला मोठे वळण येणार आहेत
अरुंधती च्या आयुष्यामध्ये एक नवीन व्यक्ती येणार आहे पण ती व्यक्ती कोण असणार आहे अरुंधती चा आयुष्यातील आधीच तिचा बॉयफ्रेंड असणार आहे की ही व्यक्ती आयुष्यात आल्यानंतर
तिच्या आयुष्याला वेगळे वळण लागणार आहे हे अजून गुलदस्त्यात आहे आई कुठे काय करते या मालिकेचा समीर धर्माधिकारी यांची एन्ट्री होणार आहे अरुंधती च्या आयुष्यात एक
नवीन मित्र म्हणून त्यांची एन्ट्री होणार असल्याचे सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे समीर धर्माधिकारी यांची अरुंधती च्या आयुष्यात नेमकी कोणती भूमिका असणार
हे अजून गुलदस्त्यात आहे समीर यांच्या येण्याने अरुंधती च्या आयुष्याला काय नवीन वळण लागणार ते वळण चांगली असेल की वाईट असेल हे आपल्याला आई कुठे काय करते
या मालिकेचा पुढील भागांमध्ये पाहायला मिळेलच समीर धर्माधिकारी यांनी आजवर मराठी हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये उत्तम भूमिका साकारलेल्या आहेत तर आई कुठे काय करते
या मालिकेत अरुंधती चा मित्र म्हणून समीर धर्माधिकारी यांना तुम्हाला पाहायला आवडेल का समीर धर्माधिकारी यांचा कोणता अभिनय तुम्हाला सर्वात जास्त आवडतो समीर यांना आई कुठे काय करते या मालिकेत पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद