उत्कर्ष शिंदे मराठी बिग बॉसच्या घरात असताना त्याच एक स्वप्न पूर्ण झाला आहे हे स्वप्न म्हणजे स्वतःच्या हक्काचे क्लिनिक आदर्श शिंदे
यांन सोशल मीडियावर एक पोस्ट केली नुकताच पुण्यामध्ये शिंदेशाही नावाचं मल्टीस्पेशालिटी क्लिनिक उद्घाटन पार पडलं कोरोना संकटामुळे क्लिनिकचा काम थांबला होत
मात्र उत्कर्ष नाही बिग बॉसच्या घरात जाण्या आधी सांगितल्याप्रमाणे माझ्यासाठी थांबू नका तुम्ही काम पूर्ण करून घ्या आणि क्लिनिक च काम पूर्ण झालं
डॉक्टर स्वप्नाच्या आणि उत्कर्ष शिंदे यांच क्लिनिक सेवेसाठी रूजू झाल आहेत आम्ही सर्वांनी उत्कर्ष ला खूप मिस असं या पोस्टमध्ये लिहिल आहे केलं तुम्हाला उत्कर्षाचा बिग बॉसच्या घरातला गेम आवडतो का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद