रियल नेम मंदार जाधव निकनेम जयदीप आणि मंदार डेट ऑफ बर्थ 16 नोव्हेंबर 1987 आणि त्याचं वय आहे 34 वर्ष मंदार चा जन्म मुंबई महाराष्ट्र मंदार ची जात आहे
हिंदू त्याचे लग्न झालेला आहे त्याच्या बायकोचं नाव आहे मितिका त्याला मुलं देखील आहे त्याने पिक्चर मध्ये हि काम केला आहे त्याची पहिली फिल्म आहे से सलाम इंडिया हा पिक्चर 2007 मध्ये आला
आता आपण पाहू त्याची सॅलरी तीस हजार रुपये पर एपिसोड मल्हार ची हॉबी काय आहे तर मला ट्रॅव्हलिंग आणि जिम करायला आवडतं त्याचं शिक्षण झालंय बीकॉम ग्रॅज्युएशन त्याच्या वडिलांचं नाव आहे
सुभाष आणि आईचं नाव आहे रीना मंदारचे आहे हाय 5′ 8″ फूट आणि त्याचं वजन आहे 76 किलो आपण जर त्याच्या फॉलोवर्स बघितलं तर ते आहे 143 के फॉलोवर्स आहे निव्वळ मूल्य आहे 70 ते 80 लाख
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद