या कलाकाराने सोडली तुझी-माझी रेशीमगाठ

माझी तुझी रेशीमगाठी ही झी मराठी वरील मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे मालिकेतील परीचे पात्र प्रेक्षकांना खूपच भावले असल्याने आणि प्रार्थना बेहरे श्रेयस तळपदे यांचे पुनरागमनमुळे मालिकेचे प्रेक्षकांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे

हे या मालिकेतील खरे यश म्हणावे लागेल अर्थात संकर्षण कराडे मोहन जोशी मानसी मागीकर अजित केळकर या अभिनयाची उत्तम जाण असलेल्या कलाकारांची ही सात त्यांना मिळते आहे मात्र या मालिके समीर म्हणजेच अभिनेता संकर्षण कराडे आता

या मालिकेतून प्रेक्षकांना दिसणार नाही याचे एक खास कारण देखील आहे नुकतेच महाराष्ट्र सरकारने मनोरंजन क्षेत्रावरील निर्बंध हटवल्याने नाटक आणि चित्रपट आता प्रेक्षकांना नाट्यगृहात चित्रपटगृहांमध्ये पाहायला मिळणार आहे याची उत्सुकता मराठीसृष्टी स हिंदी सृष्टीला आनंदित करणारे आहे

याच कारणामुळे अभिनेता संकर्षण कराडे आता झी मराठीवरील तुझी माझी रेशीमगाठी या मालिकेत काही काळासाठी दिसणार नाही संकर्षण कराडे यांनी अभिनय केलेले तू म्हणशील तसं हे नाटक लवकरच नाट्यगृहात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे

निर्बंध उठवल्यामुळे तू म्हणशील तर हे नाटक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे 23 ऑक्टोंबर रोजी या नाटकाचा प्रयोग कोरवली येथील प्रबोधन ठाकरे येथे आणि 24 ऑक्टोंबर रोजी डॉक्टर काशिनाथ घाणेकर ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे

त्यामुळे संकर्षण कराडे सध्या आपल्या नाटकाच्या दौऱ्यात व्यस्त असणार आहे यामुळे तो माझी तुझी देशील गाठी या मालिकेत काही काळासाठी तरी शूटिंगसाठी येऊ शकणार नाही तू म्हणशील तसं या नाटकात संघर्ष कराडे आणि अभिनेत्री भक्ती देसाई यांनी मुख्य भूमिका साकारली आहे

या नाटकाची निर्मिती प्रशांत दामले यांच्या गौरी थेटर च्या माध्यमातून केली जात आहे या नाटकाचे लेखन स्वतः संकर्षण कराडे यांनी केले असून त्यांनी ही संकल्पना प्रशांत दामले यांच्याकडे बोलून दाखवली होती प्रशांत दामले यांनी देखील या नाटकाचे निर्मितीला आपला होकार कळवला होता

तर दिग्दर्शनाची धुरा प्रसाद ओक यांनी निभावलेने या नाटकाची सूर छान जुळून आलेले पाहायला मिळाले गेले काही वर्षांपूर्वीपासून हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आले होते मात्र निर्बंधांमुळे या नाटकाचे प्रयोग रद्द केले गेले या दौऱ्यामुळे संकर्षण आणि भक्ती देसाई यांनी अभिनित करत असलेल्या

मालिकांमधून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे या दौर्‍यातून जसा वेळ मिळेल तसे ते मालिकेत तुरळक दिसतील आणि पुन्हा एकदा पडद्यावर झळकतील तर तुम्हाला माझी तुझी रेशीमगाठी ही मालिका आवडते का मालिकेतील श्रेयश मित्र ची म्हणजे संघर्षाची भूमिका तुम्हाला आवडते का संकर्षण कराडे ला तुम्ही मिस करणार का

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *