बिग बॉस मराठी सीजन 3 होस्ट करत असलेले अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांच्या एका दिवसाचा मानधनही ऐकून तुम्हाला धक्का बसेल
आठवड्याचे दोन दिवस महेश मांजरेकर बिग बॉस मध्ये सूत्रसंचालन करताना आपल्याला दिसतात महेश मांजरेकर यांचे एका दिवसाचा मानधन आहे
तब्बल 25 लाख रुपये कलाकार हा नेहमी त्याच्या वेगळेपणामुळे ओळखला जातो स्वतःचे वेगळेपण सातत्याने टिकून ठेवणे ही कलाकारांची सर्वात मोठी जबाबदारी असते
हेच वेगळेपण महेश मांजरेकर यांनी टिकवून ठेवले आहे महेश मांजरेकर यांची संवाद साधण्याची शैली त्यांचा आवाज आणि स्पर्धकांना उत्तर देण्याची स्टाईल प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते
बरेच प्रेक्षक फक्त महेश मांजरेकर यांचा संवाद ऐकण्यासाठी वीकेंडला बिग बॉस बघतात तुम्हाला महेश मांजरेकर यांची डान्सिंग आदा आवडते का त्यांची स्टाईल कशी वाटते
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद