फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतील कीर्ती म्हणजे अभिनेत्री समृद्धी केळकर ईने दसऱ्यानिमित्त गाडी घेतली आहे समृद्धी फोरविलर गाडी घेतली असून
गाडी घेताना चा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे कलाकारमंडळी पासून ते चहात्यान पर्यंत सर्वांनी समृद्धीच्या फोटो वर शुभेच्छांचा वर्षाव केला स्वतःच्या हक्कांची गाडी असावी
असं प्रत्येक कलाकाराचं स्वप्नं असतं ते स्वप्न कीर्तीन दसऱ्यानिमित्त पूर्ण केले आहे तुम्हीच समृद्धीला शुभेच्छा देऊ शकता
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद