बाळासाहेबांनी एका फोन वर शाहरुख खानचा माज उतरवला होता

पार्टीत गण घेऊन पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या शाहरुख खान माज बाळासाहेबांनी एका फोनवरून उतरवला होता ही घटना घडली होती 11 जानेवारी 1997 तेव्हा अक्षय कुमार आणि संजय दत्त चा मेन रीड असलेला रफ्तार या पिक्चरची पार्टी होती याच पार्टीत शाहरुख गण घेऊन पोलिसांना नडला होता आणि त्याचा तो माज सेकंदात उतरला त्याला कारण होतं बाळासाहेबांचा एक फोन नमस्कार हा किस्सा तेव्हाच आहे जेव्हा राज्यात युतीचे सरकार आलेलं होतं

दुसरीकडे सीनियर बच्चन जाऊन शाहरुख खान किंग ठरलेला या काळात निर्माता फिरोज नाडियादवाला याने बॉलीवुड मधल्या सगळ्याच हिरो हीरोइन घेऊन मुंबईतील सर्वात मोठी पार्टी आयोजित केलेली पार्टीला हजेरी लावायला हॉलीवुड मधून टी व्ही सिग्नल पण आला होता महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पार्टीत खुद्द बाळासाहेब ठाकरे आणि तेव्हाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी पण येणार होते झालं

तर ठरल्याप्रमाणे ओबेराय टॉवरला पार्टी सुरू झाली सर्व दिग्गज या पार्टीला आले होते रात्र जशी का चढू लागली तशी पार्टीतली रंगत पण वाढू लागली तेवढ्यात शाहरुख पार्टीसाठी हॉल मधून घुसला पण आता येताना कितना मेटल डिटेक्टर वागू लागला खुद्द राज्याचे मुख्यमंत्री आणि बाळासाहेब ठाकरे पार्टीत असल्याने कडक बंदोबस्त होता पोलिसांनी शाहरुखची झडती घेतली

आणि झालं त्याच्या खिशात गण सापडली आता या झडती मुळे शाहरुख चिडला तो पोलिसांना झापायला लागला तुझे पता है मै कौन हु आता शाहरुखला असं म्हणायची गरज पडली कारण पोलीसांनी बाबा रन तू कुठल्या गावचा म्हणून शाहरुखला ओळख व्हायला नकार दिला त्यांचं म्हणणं होतं बाबा पिस्तुलाचा लायसन दाखवा नाहीतर रीतसर पिस्तूल जमा कर आणि जाताना घेऊन जा नाहीतर आल्यापावली माघारी कहा

अपमान शाहरुख ला सहन होणार नव्हता शाहरुखने पार्टीचा हिरो फिरोज नाडियादवाला फोन लावला आणि त्याला शिव्या घालायला लागला शाहरुखला आवरणं कठीण असल्याचं त्याच्या एक गोष्ट लक्षात आली सगळा नाडीयलवाल्याचा डोक्यात आलं त्याची एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे शाहरुखची जी माज उतरला तो या पार्टीत एकच आणि ती व्यक्ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे नाडियाद्वाला बाळासाहेब गेला आणि त्याने शाहरुखचा सगळा विषय समजून सांगितला बाळासाहेब म्हणाले

लाव रे फोन नारियल वाल्याने शाहरुखला फोन लावला शाहरुखला वाटलं समोरून नाडीयलवाला बोलत असेल म्हणून शिव्या द्यायला त्याने तोंड उघडलं तसं समोरून आवाज आला मी बाळासाहेब बोलतोस तुझ्याकडे जे काही असे त्याचे कागदपत्र पोलिसांना जमा कर आणि कसलाही दंगा न करता शांतपणे आत ये बाळासाहेबांचा आवाज ऐकताच शाहरूखचा माज एका दणक्यात उतरला गप 26 मजले खाली जाऊन शाहरुखने स्वतः पिस्तुलाची कागदपत्र लायसन आणल आणि ती पिस्तूल आणि कागदपत्र पोलिसांकडे जमा केली

त्या घटनेनंतर शाहरुख पार्टी तर आला पण गप गुमान एका कोपऱ्याला बसून राहिला त्यानंतर शाहरुख आणि नाडियाद्वाला परत कधीही एकत्र आले नाहीत नाही म्हणायला पुढे जाऊन महेश भट्ट यांनी मध्यस्थी केली पण ती नावापुरतीच असा हा स्वॅग होता

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *