बिग बॉस मराठी 3 मध्ये उत्कर्ष शिंदे स्वभावामुळे अनेकांची मनं जिंकून घेतोय भाऊ आदर्श शिंदे उत्कर्ष ला सपोर्ट करत सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे
माझ्यासाठी तू मनापासून कालच जिंकला अस या पोस्टमध्ये आदर्श ने म्हटले आहे क्या बात है वेल प्ले उत्कर्ष बिग बॉस मराठी 3 मित्रांनो बिग बॉस मराठी कालचा नॉमिनेशन प्रक्रीये चा ट्रक्स माझा भाऊ उत्कर्ष शिंदे जसा खेळला आहे
आणि नॉमिनेट न होता सेफ झाला त्यासाठी त्याला कडकडुन मिठी मारली तेव्हा केव्हा तो बाहेर येईल जिंकणं आणि हरणं ही पुढची बाब आहे पण असे काही परफॉर्मस खेळात घडतात
त्या आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतात त्यातलाच कालचा बिग बॉस मराठी 3 चा एपिसोड होता मनापासून सांगतो अजून खेळ खूप बाकी आहे पण उत्कर्ष शिंदे माझ्यासाठी तू कालच जिंकलास मित्रांनो तुमच्या आशीर्वादामुळे मी अनेक सिंगिंग रियालिटी शो जज करू शकलो कधी कधी एखादा स्पर्धक कुठल्यातरी एपिसोड असा क होऊन जातो
की कार्यक्रम संपला तरी त्याची ओळख परफॉर्मन्स मुळे मनात घर करून जाते भले तो स्पर्धक जिंको किंवा हरो असा आज कालचा एपिसोड माझा भाऊ खेळला कधीकधी आपल्या घरातला लेकरू एवढा मोठा आणि हुशार कधी होतं हे आपल्यालाच कळत नाही असं माझं झाल आता तो टॅलेंटेड आहे हे माहीत होतं
तर आता आम्हाला खऱ्या अर्थाने कळलं सर याला हुशार का म्हणत होते कालचा एपिसोड कधीही विसरणार नाही असा होता की पाउंड फ्यू उत्कर्ष कीप इट अप उत्कर्ष परफॉर्मन्स मुळा त्याचे चाहते तर खुश आहेतच
पण आदर्श शिंदे आणि शिंदे कुटुंब देखील मोठ्या प्रमाणात खुश आहे मग उत्कर्ष तुम्हाला आवडतो का उत्कर्ष ची गेम खेळण्याची पद्धत कशी वाटते
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद