काल ॲमेझॉन वरून एक पार्सल आले सकाळी एकदा तो पार्सल देणार येऊन गेला पण फोन वर ओटीपी लागतो म्हणून मी नव्हतो तर रात्री तो परत आला थकलेला होता मलाच अपराधी वाटलं आपल्यामुळे पुन्हा याव लागला थकलेला असूनही आनदी होता म्हणाला सर मला आज 700 रुपये मिळाले मी विचारलं सकाळपासून फिरतोय
काय मिळतं तो म्हनाला एक पार्सल दिला की 14 रुपये मिळतात दसरा असल्याने आज पन्नास पार्सल होते त्यामुळे आज खुश आहे मलातो आनंद केविलवाणा वाटला सकाळी नऊपासून बारा तास फिरून सातशे रुपये अंतर व पूर्ण चक्र मारणे बघतात एक लिटर पेट्रोल दुपारचे खाणे बघता बारा तासांची पाचशे रुपये पार्सल चे ओझे उन तरीही पैसे मिळाले
हा आनंद मला सुट्टीत्याच्या तेच्या पाचपट पैसे मिळतात पोस्टमन चा पगार आपण किती पत्रे वाटतो त्यावरून ठरत नाही असे इतरांचे का होत नाही इतर दिवशी दहा-बारा असतात
पार्सल म्हणाला तो हिशोब करणे ही दुःखदायक होते संपत्ती निर्माण होऊ द्या ती आपोआप खाली झिरपत जाईल हा एक सिद्धांत किती भाबडा आहे
हे पडते ॲमेझॉन चा अब्जाधीश मालक आणि हा शेवटचा मुलगा झिरपत काय आलं कंपनी डीलर सबडीलर या शेवटच्या घटकांचे असेच होत असते
तो कुरियर पोहोचवणारा असो की हा असो असंघटित क्षेत्रातील पैसे कसे एकेक वस्तू मोजून दिले जातात आणि संघटित क्षेत्रात किती मानवी विचार पेन्शन आजारपण बाल
संगोपन रजा सुट्टी सन मेडिकल बिले या दोन जगात किती अंतर आहे राजकीय लोक प्रतिनिधी सरकारी आणि खाजगी संघटित दिवसाला मिळणारे मानधन वेतन
आणि असंघटित क्षेत्रातील सगळेच लोक या दोन जगात किती अंतर पडले या सीमा आपण कधी ओलांडणार हा प्रश्न पडतो मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटत
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद